Earthquakes In America: अमेरिकेमध्ये भूकंपाचा धक्का, मॅनहॅटन आणि इतर पाच शहरांमध्ये इमारती हादरल्या

122
Earthquakes In America: अमेरिकेमध्ये भूकंपाचा धक्का, मॅनहॅटन आणि इतर पाच शहरांमध्ये इमारती हादरल्या
Earthquakes In America: अमेरिकेमध्ये भूकंपाचा धक्का, मॅनहॅटन आणि इतर पाच शहरांमध्ये इमारती हादरल्या

अमेरिका (यूनायटेड स्टेटस) (Earthquakes In America) मधील काही शहरांमध्ये ४.८ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचे धक्के जाणवल्यानंतर लोकांनी आपली घरे आणि वाहनांमधून बाहेर धाव घेतली. भूकंपाच्या धक्क्यामुळे इमारतीही हादरल्या.

यूएसजीएसच्या म्हणण्यानुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू न्यूयॉर्क शहराच्या पश्चिमेस सुमारे ४० मैलांवर असलेल्या व्हाईट हाऊस स्टेशन, न्यू जर्सीजवळ होता. शुक्रवारी सकाळी १०:२३ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ४.८ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. फिलाडेल्फिया ते बोस्टनपर्यंत ईशान्य युनायटेड स्टेट्समध्ये त्याचे भूकंपाचे धक्के जाणवले. मॅनहॅटन आणि इतर पाच शहरांमध्ये जोरदार भूकंपाच्या धक्क्याने इमारती हादरल्या.

(हेही वाचा – PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह; दिल्या भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.