Fire : भायखळा मदनपुरा येथे इमारतीला आग

121
भायखळा मदनपुरा येथे इमारतीला बुधवार, १५ नोव्हेंबर रोजी आग (Fire) लागली. इ वार्डच्या जवळ सैफी बिल्डींगला आग ही लागली. ग्राउंड प्लस वन अशी हे इमारत आहे. ही आग लागताच घटनास्थळाचा जवळच असलेल्या अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. ही आग  (Fire) विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. या  आगीचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. ही आग लेव्हल २ ची आहे.
इमारतीतील ज्या दुकानाला ही आग  Fire) लागली, ते दुकान चप्पल आणि बूट विक्रीचे आहे. ही आग लागल्यावर ४-५ जणांना सुरक्षित बाहेर काढले आहे. या आगीत कुणीही जखमी झाले नाही, असे अग्निशमन दलाने कळवले आहे.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.