Accident: आग्रा-चांदवड मार्गावर भीषण अपघात, अनेक जण जखमी; ५ जणांचा मृत्यू

617
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, ८ जण गंभीर जखमी
Accident: मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू, ८ जण गंभीर जखमी

मुंबईतील आग्रा-चांदवड मार्गावर भीषण अपघाताची माहिती समोर आली आहे. अनेक जण जखमी झाले आहेत. आग्रा महामार्गावर चांदवडजवळील राहुड घाटात एसटी बस आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला आहे.

चांदवडच्या राहुड घाटात बस-ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ५ ते ६ प्रवासी दगवल्याची माहिती समोर आली आहे. ९ ते ९.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती आहे. अपघातात काही प्रवासी जखमी झाले आहेत. बसचे टायर फुटून अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

(हेही वाचा – Palghar Election Marathon: मतदारांच्या जनजागृतीसाठी मॅरेथॉनचे आयोजन, नियम आणि अटी काय आहेत? जाणून घ्या )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.