Koyana Dam Earthquake : कोयना धरण परिसरात जाणवला ३. १ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

रविवारी ( २८ जानेवारी)सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला.या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे.

169
Koyana Dam Earthquake : कोयना धरण परिसरात जाणवला ३. १ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का

साताऱ्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून पश्चिमेस ६ किलोमिटर अंतरावर होता. या भूकंपाने कोयना धरणाला कोणताही धोका नसल्याचेही धरण व्यवस्थापनाने दिला आहे. रविवारी ( २८ जानेवारी)सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ३.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला.(Koyana Dam Earthquake )
भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून १६ किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ६ किलोमीटरवर होता. भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसेच कोठेही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनाने दिली आहे. (Koyana Dam Earthquake )

(हेही वाचा : Jagdeep Dhankhad : चर्चांचे स्वरूप आता भांडणापुरते मर्यादित; उपराष्ट्रपतींनी व्यक्त केली चिंता)
यंदाच्या वर्षातील हा पहिला धक्का बसला आहे. सायंकाळी ५ वाजून ६ मिनिटांनी ३. १ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य भूकंप झाला. भूकंपाची खोली ९ किलोमीटर होती. सौम्य धक्का असल्याने केवळ कोयनेतच जाणवला. कोठेही पडझड झालेली नसल्याची माहिती आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.