Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

150
Vanchit Bahujan Aghadi: वंचित बहुजन आघाडीकडून १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी १० उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये समाजातील विविध स्तरावरील व्यक्तींना उमेदवारी देण्यात आली आहे. (Lok Sabha elections 2024)

यामध्ये दक्षिण मध्य मुंबईमधून वंचितचे मुंबई अध्यक्ष अबुल हसन खान (मुस्लीम), उत्तर मुंबई – बीना रामकुबेर सिंह (क्षत्रिय), धाराशिव – माजी पोलीस अधिकारी भाऊसाहेब आंधळकर (लिंगायत), रायगड – कुमुदानी चव्हाण (मराठा), उत्तर पश्चिम मुंबई – संजीव कुमार कलकोरी (ब्राम्हण), दिंडोरी – गुलाब बरडे (भिल), पालघर – विजया म्हात्रे (मल्हार कोळी), भिवंडी – निलेश सांबरे (हिंदू कुणबी), नंदुरबार – हनुमंत सुर्यवंशी (टोकरे कोळी), जळगाव – प्रफुल्ल लोढा (जैन).

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.