• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
29 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Tuesday, September 22, 2026
Facebook
Instagram
X
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home सत्ताबाजार मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा पोहोचला दिल्लीदरबारी
  • सत्ताबाजार

मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा पोहोचला दिल्लीदरबारी

July 12, 2023
358
Facebook
X
WhatsApp
Email
    मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा पोहोचला दिल्लीदरबारी
    मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपाचा तिढा पोहोचला दिल्लीदरबारी

    राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला ‘अर्थ’सह महत्त्वाची खाती देण्यास शिवसेनेच्या आमदारांनी विरोध दर्शवला आहे. मात्र, पवार ‘अर्थ’ खात्यावर ठाम आहेत. त्यामुळे खातेवाटपासह मंत्रिमंडळ विस्तारही रखडला असून, हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीश्वरांची मदत घेतली जाणार आहे. त्यासाठी बुधवारी सायंकाळी शिंदे-फडणवीस-पवार दिल्लीला जाणार आहेत.

    अजित पवार गटाच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेऊन ११ दिवस लोटले, तरी अद्याप खातेवाटप झालेले नाही. आमचा शपथविधी झाल्याशिवाय खातेवाटप करू नका, अशी शिवसेनेच्या आमदारांची आग्रही भूमिका आहे. भरत गोगावले, संजय शिरसाट, बच्चू कडू अशा काही आमदारांनी थेट माध्यमांसमोर आपली भूमिका जाहीर केली आहे. शिवाय, अजित पवार यांना अर्थखाते देण्यास स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोध दर्शविला आहे. तसेच राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना महत्त्वाची (वजनदार) खाती देण्यास भाजपाच्या आमदारांचाही विरोध आहे.

    (हेही वाचा – मिथून चक्रवर्ती, सौरव गांगुली यांना ‘खो’; भाजपने जाहीर केली तीन उमेदवारांची यादी)

    मात्र, अजित पवार अर्थसह जलसंपदा, सार्वजनिक बांधकाम, ग्रामविकास, उत्पादन शुल्क, अन्न आणि औषध प्रशासन, महिला आणि बालविकास, सामाजिक न्याय आदी खात्यांवर ठाम आहेत. शपथविधी घेण्याआधी भाजपाच्या नेत्यांनी तसे आश्वासन दिल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अमित शहांसमोर खातेवाटपाचा तिढा सोडवा, अशी मागणी त्यांनी केली आहे. परिणामी मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटपावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार बुधवारी सायंकाळी दिल्लीला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • account allocation
    • Ajit Pawar group
    • bjp
    • cabinet expansion
    • cm eknath shinde
    • DCM Ajit Pawar
    • DCM Devendra Fadnavis
    • delhi
    • nationalist
    • resolve
    • rift
    • अजित पवार गट
    • खाते वाटप
    • डीसीएम अजित पवार
    • डीसीएम देवेंद्र फडणवीस
    • तेढ
    • दिल्ली
    • भाजप
    • मंत्रिमंडळ विस्तार
    • राष्ट्रवादी
    • संकल्प
    • सीएम एकनाथ शिंदे
    Facebook
    X
    WhatsApp
    Email
      Previous articleMaharashtra : राज्य आपत्ती निवारणासाठी केंद्राकडून महाराष्ट्राला सर्वाधिक निधी
      Next articleमाफक दरातील ‘या’ सुविधांमुळे एसटीच्या “जन-शिवनेरी” ला प्रवाशांचा उदंड प्रतिसाद
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • Asian Games 2026 : १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक अंतिम फेरीत एलावेनिल आणि पार्थला पदकाची हुलकावणी September 22, 2026
      • Iran-US Conflict : इराणच्या सर्व एअरलाइन्स बुधवारपासून बंद केल्या जातील; अमेरिकेचे अर्थसचिव स्कॉट बेसेंट यांचा दावा September 22, 2026
      • युईएफए नेशन्स लीगपूर्वी Cristiano Ronaldo पोर्तुगालच्या संघात सामील September 22, 2026
      • Drug Cartel Encounter : पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या गोळीबारात ड्रग्ज माफिया जखमी September 22, 2026
      • Breaking : बाथरुमध्ये गेला अन् कोसळला…CSMT स्थानकावर RPFच्या ताब्यातील तरुणाचा एकाकी मृत्यू; CIDकडून तपास सुरू September 22, 2026
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Asian Games 2026 : १० मीटर एअर रायफल मिश्र सांघिक अंतिम फेरीत एलावेनिल आणि पार्थला पदकाची हुलकावणी September 22, 2026
      • Iran-US Conflict : इराणच्या सर्व एअरलाइन्स बुधवारपासून बंद केल्या जातील; अमेरिकेचे अर्थसचिव स्कॉट बेसेंट यांचा दावा September 22, 2026
      • युईएफए नेशन्स लीगपूर्वी Cristiano Ronaldo पोर्तुगालच्या संघात सामील September 22, 2026
      • Drug Cartel Encounter : पळून जाण्याचा प्रयत्न फसला; पोलिसांच्या गोळीबारात ड्रग्ज माफिया जखमी September 22, 2026
      • Breaking : बाथरुमध्ये गेला अन् कोसळला…CSMT स्थानकावर RPFच्या ताब्यातील तरुणाचा एकाकी मृत्यू; CIDकडून तपास सुरू September 22, 2026
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline