Prakash Ambedkar: कोण पृथ्वीराज चव्हाण? प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका

111
Prakash Ambedkar: कोण पृथ्वीराज चव्हाण? प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका
Prakash Ambedkar: कोण पृथ्वीराज चव्हाण? प्रकाश आंबेडकरांची काँग्रेसवर खरमरीत टीका

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि (Prakash Ambedkar) वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यातील युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, ही बोलणी यशस्वी ठरली नव्हती. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेस (Congress) पक्षाला फटकारले आहे. कोण पृथ्वीराज चव्हाण? असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी पृथ्वीराज चव्हाणांवर टीका केली आहे. (Prakash Ambedkar)

काँग्रेसची साथ का सोडली?

प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) म्हणाले, “ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांनी काँग्रेसची साथ का सोडली, याचा विचार त्यांनी केला पाहिजे. काँग्रेस पक्षाला जिंकायचेच नाही कारण त्यांच्या मागे ईडी, सीबीआय आहे. मी (Prakash Ambedkar) त्यांच्यासोबत बोलणी करत होतो, तेव्हा मी म्हणालो तुम्ही खर्गेंच्या बाजूने सर्वांना एकत्र करताय पण राहुल गांधीच्या (Rahul Gandhi) बाजूने पार्टी उध्वस्त करत आहात. तुम्ही सर्व प्रादेशिक पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करताय, ते ही निवडणूकीच्या तोंडावर.” (Prakash Ambedkar)

कोण पृथ्वीराज चव्हाण?

“कोण पृथ्वीराज चव्हाण? (Prithviraj Chavan) मी (Prakash Ambedkar) का त्यांच्याशी बोलायचं? मी माझ्या स्टेटसच्या माणसासोबत बसेन. ते मुख्यमंत्री होते म्हणून त्यांच्याशी बोलावं, काय अधिकारी आहेत त्यांच्याकडे? त्यांना काँग्रेस पक्षात कोण विचारत नाही आणि आम्ही त्यांच्याशी बोलावे? काँग्रेस हायकमांडशी मी काय बोलावं? त्यांनाच आम्ही (Prakash Ambedkar) नको होतो. आज काँग्रेस पक्षाला इतर पक्षांची साथ मिळत नाही. नितीश कुमार यादव, ममता बॅनर्जी हे साथ सोडून का गेले? याचा विचार काँग्रेस पक्षाने केला पाहिजे.” असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. (Prakash Ambedkar)

संजय राऊतांमुळे आम्ही बाहेर पडलो

“सुभाष देसाई सोबत असताना शिवसेनेला आमच्यासोबत (Prakash Ambedkar) जायचं होतं. पण नंतर संजय राऊत आले आणि त्यांचा विचार बदलला. तेव्हा महाविकास आघाडीसोबत घेऊन आमच्याशी (Prakash Ambedkar) बोलणी सुरु केली मग आम्ही बाहेर पडलो.” असे आंबेडकर यांनी सांगितले. (Prakash Ambedkar)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.