Lok Sabha election 2024: १५ ते २० मार्च दरम्यान निवडणूक जाहीर होणार

आयोगाच्या अधिकाऱ्यांची आता अंतिम टप्प्यातील बोलणी सुरु असून येत्या १५ ते २० मार्च दरम्यान निवडणुकाचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे.

213
Lok Sabha Election : काँग्रेसची ४३ उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election) राजकीय पक्षांची लगबग सुरु असून निवडणूक आयोगानेही (Election commission) जवळपास तयारी पूर्ण केली आहे. आयोगाच्या अधिकाऱ्यांची आता अंतिम टप्प्यातील बोलणी सुरु असून येत्या १५ ते २० मार्च (March) दरम्यान निवडणुकाचे वेळापत्रक जाहीर केले जाण्याची शक्यता आहे. (Loksabha election 2024)

मुख्य निवडणूक आयुक्त केंद्रीय गृह सचिवांशी (Central Election Commission) आणि अन्य विभागासोबत चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते जम्मु काश्मीरचा दौरा करणार असल्याचेही सांगण्यात आले. (Lok sabha election 2024) हा दौरा १२ ते १३ मार्चला (March) होईल. त्यानंतर निवडणुकीची घोषणा केली जाईल.

(हेही वाचा- Amit Shah : ‘अब की बार ४०० पार’वर अमित शहांनी दिली स्पष्ट प्रतिक्रिया; म्हणाले …)

लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election 2024) तारखा कधी जाहीर होणार याकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे. पण आता ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीचा (Lok sabha election 2024) संपूर्ण कार्यक्रम १३ मार्चनंतर (March) जाहीर होणार असल्याची माहिती मिळते आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या (Central Election Commission) सुत्रांनी याबाबत स्पष्ट केलं आहे. (Lok sabha election 2024)

निवडणूक आयोगाकडून (Election commission) विविध राज्यांमध्ये सध्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियमित बैठका घेतल्या जात आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या (Lok sabha election) पार्श्वभूमीवर त्यांना काय अडचणी आहेत या जाणून घेतल्या जात आहेत. यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशिन्स अर्थात इव्हीएम्स, सुरक्षा रक्षकांची गरज तसेच राज्यांच्या सीमांवर देखरेख ठेवण्यात येणार आहे. (Lok sabha election 2024)

(हेही वाचा- America – Maharashtra : अमेरिका – महाराष्ट्र शैक्षणिक व संशोधन सहकार्य वाढवणार)

Loksabha election 2024

दरम्यान, निवडणूक आयोगाची (Election commission) टीम पश्चिम बंगाल, बिहार, तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये भेट देणार आहे. तसेच जम्मू आणि काश्मीरला देखील १३ मार्च (March) रोजी भेट देणार आहे. त्याचबरोबर १३ मार्चपर्यंत (March) सर्व राज्यांच्या निवडणूक तयारी पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं १३ मार्चनंतर (March) लोकसभा निवडणुकीची (Lok sabha election) घोषणा होण्याची शक्यता आहे. (Lok sabha election 2024)

यंदा ९७ कोटी मतदार ठरले पात्र

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी (Lok sabha election) ९७ कोटी मतदार पात्र ठरले आहेत. यामध्ये ६ टक्क्यांनी नव्या मतदारांची वाढ झाली आहे. तसेच सुमारे २ कोटी नव मतदारांचाही यामध्ये समावेश आहे, अशी माहिती नुकतीच निवडणूक आयोगानं (Election commission) जाहीर केली होती. (Lok sabha election 2024)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.