Lok Sabha Election 2024 : तुम्हाला माहिती आहे का लोकसभेच्या उमेदवारांकडे एकूण किती संपत्ती? जाणुन घ्या

133
Lok Sabha Election 2024 : तुम्हाला माहिती आहे का लोकसभेच्या उमेदवारांकडे एकूण किती संपत्ती? जाणुन घ्या
Lok Sabha Election 2024 : तुम्हाला माहिती आहे का लोकसभेच्या उमेदवारांकडे एकूण किती संपत्ती? जाणुन घ्या

राज्यात एकीकडे लोकसभेची (Lok Sabha Election 2024) रणधुमाळी सुरू असताना अनेक घडामोडींना वेग आला आहे. २६ एप्रिलला ८ मतदारसंघांमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघामध्ये ११ उमेदवारांपैकी १० जण हे कोट्यवधी संपत्तीचे मालक असल्याची माहिती संपत्तीच्या विवरणातून समोर आली आहे. (Lok Sabha Election 2024)

(हेही वाचा- Lok Sabha Election 2024 : तुम्हाला माहिती आहे का लोकसभेच्या उमेदवारांकडे एकूण किती संपत्ती? जाणुन घ्या)

अकोल्यातील काँग्रेसचे उमेदवार डॅा. अभय पाटील यांची एकुण संपत्ती ३९.४४ कोटी रू. आहे. तर, प्रकाश आंबेडकर यांची संपत्ती ८२ लाख एवढी आहे. भाजप खासदार नवनीत राणा यांची संपत्ती १०.५७ कोटी इतकी आहे. (Lok Sabha Election 2024)

कोणत्या उमेदवाराची किती आहे मालमत्ता ? किती आहे कर्ज ??

मतदारसंघ उमेदवार (पक्ष) जंगम मालमत्ता स्थावर मालमत्ता एकूण मालमत्ता कर्ज
 

अमरावती

नवनीत राणा (भाजपा)

बळवंत वानखडे (काँग्रेस)

५.३२ कोटी

६७.२१ लाख

५.२५ कोटी

८५.४६ लाख

१०.५७ कोटी

१.५२ कोटी

७.२७ कोटी

३१.०७ लाख

वर्धा

 

रामदास तडस (भाजपा)

अमर काळे (शरद पवार गट)

७४.७७ लाख

२.४९ कोटी

४.६९ कोटी

२.७८ कोटी

५.४३ कोटी

५.१८ कोटी

१९.७३ लाख

३६.३३ लाख

यवतमाळ –

वाशिम

राजश्री पाटील (शिवसेना )

संजय देशमुख (उबाठा)

१.३९ कोटी

१.८५ कोटी

१.४५ कोटी

१७.०९ कोटी

 

२.८४ कोटी

१८.९४ कोटी

 

११.८७ लाख

२.९१ कोटी

 

 

बुलढाणा

प्रतापराव जाधव (शिवसेना)

नरेंद्र खेडेकर (उबाठा)

२.२२ कोटी

१.५९ कोटी

४.६५ कोटी

२.१७ कोटी

६.८७ कोटी

३.७६ कोटी

१४.६७ लाख

शून्य

अकोला

 

 

 

अनुप धोत्रे (भाजपा)

डॉ. अभय पाटील (काँग्रेस)

अॅड. प्रकाश आंबेडकर (वंचित)

 

२.६१ कोटी

९.४४ कोटी

४५.९२ लाख

 

४.०३ कोटी

३० कोटी

३७ लाख

 

६.६४ कोटी

३९.४४ कोटी

८२ लाख

 

शून्य

६.३७ कोटी

शून्य

 

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.