Legislative Council: विधान परिषदेच्या कामकाजाचे सूप वाजले, विधीमंडळाच्या ५ बैठकांत दररोज सरासरी ५ तास ४२ मिनिटांचे कामकाज, ३१ मिनिटांचा वेळ वाया

115

राज्य विधिमंडळाच्या (Legislative Council) अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे सूप शुक्रवारी वाजले आहे. तत्पूर्वी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या अधिवेशनात सभागृहात झालेल्या कामकाजाची आकडेवारी सभागृहाला सांगितली. या अधिवेशनात ५ बैठका झाल्या. त्यात २८ तास ३२ मिनिटे कामकाज झाले. विविध कारणांमुळे सभागृहाचा ३१ मिनिटांचा वेळ वाया गेला, अशी माहिती त्यांनी दिली आहे.

दररोज सरासरी ५ तास ४२ मिनिटे कामकाज झाले. नियम ५७ अन्वये १४ सूचना मिळाल्या. मान्य सूचना निरंक व चर्चा सूचना निरंक आहेत, असे ते म्हणाले.

हेही पहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.