Prasad Lad : एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल – प्रसाद लाड

154
Prasad Lad : एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल - प्रसाद लाड
Prasad Lad : एकेरी भाषेत बोलाल तर उत्तर एकेरी भाषेत दिलं जाईल - प्रसाद लाड

जरांगे पाटील ज्या पद्धतीने आरोप करत आहेत ते चुकीचे आहेत एकेरी उल्लेख फडणवीस यांचा आम्ही सहन करू शकत नाही यापुढे जर त्यांनी असं केलं तर त्यांना देखील एकेरी भाषेतच उत्तर दिले जाईल.

जरांगे नवे नटसम्राट…

जरांगे पाटील हे राज्यातील राजकारणातले नवे नटसम्राट झालेले आहेत रोज उठतात आपली भूमिका बदलतात रोज नाटक करतात आजारीपणाचं मला असं झालं मला तसं झालं मुंबईच्या दिशेने निघतात पुन्हा युटर्न घेतात आणि अंतरवाली सराटीमध्ये उपोषण करतात हे साफ चुकीचे, समाज याला खपवून घेणार नाही. (Prasad Lad)

(हेही वाचा – Sciences City lucknow ची काय आहेत वैशिष्ट्ये?)

देवेंद्र फडणवीस हे एकटेच ब्राह्मण समाजाचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि त्यांनी फार चांगलं काम केलेलं आहे. महाराष्ट्रात कायम मराठा मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि ही सल कुठेतरी मराठा समाजातील शरद पवार यांना टोचते आणि त्यामुळे फडणवीस यांच्या विरोधामध्ये कटकारस्थान केले जाते. (Prasad Lad)

जरांगे पाटील हे शरद पवार उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांची स्क्रिप्ट वाचून दाखवत आहेत जे मुद्दे त्यांचे असतात तेच मुद्दे जरांगे पाटील चे देखील असतात एक असा होत आहे त्यामुळे यामागे आमचा थेट आरोप शरद पवार यांची ते तुतारी वाजवत आहेत. (Prasad Lad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.