Chandrapur: पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर सभेबाबत केले ट्विट, म्हणाले…

140
Chandrapur: पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर सभेबाबत केले ट्विट, म्हणाले...
Chandrapur: पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर सभेबाबत केले ट्विट, म्हणाले...

पंतप्रधान नरेंद्र मोदींची राज्यातील पहिली जाहिर सभा होत आहे. पंतप्रधान मोदींनी या चंद्रपूर सभेबाबत केले ट्विट केले आहे. चंद्रपूर (Chandrapur) लोकसभेसाठीचे भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी चंद्रपूर येथे येत आहेत.

सोमवारी सायंकाळी मोरवा विमानतळाजवळील भव्य पटांगणावर त्यांची जाहीर सभा होणार आहे. महाराष्ट्रातील जनमानसाने लोकसभा निवडणुकीत भाजपा – एनडीएच्या उमेदवारांना विजयी करण्याचा महाप्रण केला आहे. चंद्रपुरात सोमवारी, सायंकाळी ५ वाजता आपल्या प्रियजनांचे आशीर्वाद घेण्याची संधी मिळणार आहे असे त्या ट्विटमधून म्हटले आहे.

(हेही वाचा –Maharashtra Kho Kho News : महाराष्ट्र खो खो असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवराजे नाईक – निंबाळकर यांची बिनविरोध निवड  )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.