ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरु; सोमय्यांनी मविआवर साधला निशाणा

88

राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि या निवडणुकीत धनंजय महाडिक विजयी झाले. तर शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाला आहे. या निकालावरुन आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीवर निशाणा साधला आहे. ठाकरेंच्या माफिया सरकारची उलटी गिनती सुरु झाल्याचे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. दरम्यान आता निवडणुकीवरुन आता आरोप- प्रत्यारोपाचे राजकारण रंगण्याची शक्यता आहे.

 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.