Assembly Election 2023 Result : जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी – अमित शाह यांची प्रतिक्रिया

Assembly Election 2023 Result

128
Assembly Election 2023 Result : जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी - अमित शाह यांची प्रतिक्रिया
Assembly Election 2023 Result : जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी - अमित शाह यांची प्रतिक्रिया

छत्तीसगड (Chhattisgarh), मध्यप्रदेश (Madhya Pradesh) आणि राजस्थान (Rajasthan) या सर्व राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. काँग्रेस केवळ तेलंगणामध्ये पुढे आहे.

(हेही वाचा – Congress : नागालँडमधील पोटनिवडणुकीतही काँग्रेस पराभूत)

भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah) यांनी प्रतिक्रिया देत मतदार जनतेचे आभार मानले आहे. याच बरोबर, “जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी (Narendra Modi) आहेत”, असेही शाह यांनी म्हटले आहे. (Assembly Election 2023 Result)

राजस्थान, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये भाजपचा प्रचंड मोठा विजय झाला आहे. यानंतर भाजप नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत मतदार जनतेचे आभार मानले आहे. याच बरोबर, “जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत”, असेही शाह यांनी म्हटले आहे.

पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर मदतान

अमित शाह (amit shah) यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “जनतेच्या मनात केवळ आणि केवळ मोदी आहेत. आजच्या निवडणूक निकालांनी हे सिद्ध केले आहे की, तुष्टीकरण आणि जातीवर राजकारणाचे दिवस आता संपले आहेत. आता नवा भारत हा पॉलिटिक्स ऑफ परफॉर्मन्सवर मदतान करतो. या प्रचंड पाठिंब्याबद्दल मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमधील जनतेला नमन करतो. भाजपच्या या भव्य विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खूप खूप अभिनंदन.” Assembly Election 2023 Result

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.