सोशल मीडियामध्ये व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका चिमुकली सर्वांचे मन जिंकले आहे. यामध्ये एक चिमुकली धावत धावत जवळ उभे असलेल्या जवानांकडे (Jawan) जाते, त्यांच्याकडे मान वरून पाहते, जवानही प्रेमाने तिच्या डोक्यावर हात ठेवतो, तेव्हा चिमुकली हळूच खाली वाकते आणि...
सोलॅस इंडिया ऑनलाईन आणि स्प्रिंग टाईम क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित इन्क्रेडिबल इंडिया, इन्क्रेडिबल पीपल अवॉर्ड्स २०२५ (Award) हा प्रेरणादायी पुरस्कार सोहळा नुकताच स्प्रिंग टाईम क्लब, कल्याण येथे मोठ्या उत्साहात पार पडला. सोलॅस इंडिया ऑनलाईन संस्थेच्या संस्थापिका डॉ. रुपिंदर...
- चेतन राजहंस
आज जग एका निर्णायक वळणावर उभे आहे. युक्रेन-रशिया, इस्रायल-गाझा, चीन-तैवान युद्ध आणि भारत-पाकिस्तानमधील वाढते तणाव हे तिसऱ्या महायुद्धाच्या सावल्या अधिक गडद करत आहेत. प्रसिद्ध फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्रॅडॅमस याने २०२५ च्या सुमारास एका विनाशकारी जागतिक युद्धाचा उल्लेख त्याच्या...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या वतीने देण्यात येणाऱ्या 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य' पुरस्कारची घोषणा करण्यात आली आहे. मराठा लाइट इन्फंट्रीचे मेजर अनिल अर्स यांना 'स्वातंत्र्यवीर सावरकर शौर्य पुरस्कार - २०२५', जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर (Veer Savarkar) यांच्या १४२व्या जयंतीनिमित्त...
पहेलगाम येथे पाकपुरस्कृत दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलेच धुतले. त्यानंतर पाकिस्तान मागील तीन दिवस भारतावर गोळीबार केला, क्षेपणास्त्र हल्ला केला. त्यावर भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. भारताच्या हल्ल्याला सामोरे जाताना सळो कि पळो झालेल्या पाकिस्तानने अमेरिकेचे पाय पकडून...
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या (Swatantryaveer Savarkar Rashtriya Smarak) वतीने देण्यात येणारा 'स्मृतीचिन्ह पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार कालातीत आणि तितकेच प्रभावी आहेत. या विचारांचा प्रचार आणि प्रसार करणाऱ्या व्यक्तीला 'स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतीचिन्ह पुरस्कार' देऊन गौरविण्यात...
भारतीय पासपोर्ट असलेल्या मुसलमान महिलांना, विशेषतः पाकिस्तानी पुरुषांशी विवाह केलेल्या भारतीय मुसलमान महिलांना, पाकिस्तानी अधिकाऱ्यांकडून देशात प्रवेश करण्यापासून रोखले जात आहे. अशा परिस्थितीत, महिला लग्नानंतर लगेचच पाकिस्तानी (Pakistan) पासपोर्टसाठी पात्र नसतात; त्यांना नागरिकत्वासाठी सहसा नऊ वर्षे वाट पहावी लागते. तथापि,...