मुंबईतील लालबागचा राजा लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवात लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येतात.
लालबागचा राजा राम मंदिराच्या देखाव्यात विराजमान झाला आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचं रुप कसे असेल याबाबत भाविकांमध्ये उत्सुकता होती.
मुंबईतील लालबागचा राजा लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान आहे. गणेशोत्सवात भाविक लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करतात.