पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) आणि त्यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस (Trinamool Congress) यांचा दारुण पराभव झाल्यावरही मुख्यमंत्रीपदाला चिकटून राहण्याचा बालिश थयथयाट ममता करत आहेत. हा त्यांचा खेळ घटनेला किती धरुन आहे, या खेळाला पाठिंबा देणाऱ्या इंडि आघाडीच्या (India Alliance) नेत्यांची मानसिकता या सर्वच प्रश्नांची चर्चा करणारा विचारमंथन विथ डॉ. उदय निरगुडकर (Dr. Uday Nirgudkar) या मालिकेचा आजचा भाग. (Mamata Banerjee)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community
