इराण, इस्त्राइल आणि अमेरिका युध्द (Iran Israel America War) आता एका निर्णायक टप्प्यावर यायला लागलंय अशी चिन्हे आहेत. या युध्दामुळे याआधीची सर्व सत्तासमीकरणे बदलून नवी सत्ताकेंद्रे तयार होणार का ? अमेरिकेने आता युद्धविरामाची घोषणा (ceasefire Declaration) केली आहे ही खरी घोषणा आहे की नुसतीच हूल ठरणार ? हे युध्द जग बदलवणार का? या सर्वच प्रश्नांची चर्चा करणारी आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने (Chandrasekhar Nene) यांची घेतलेली मुलाखत. ही मुलाखत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्ष आणि हिंदुस्थान पोस्टच्या सल्लागार संपादक मंजिरी मराठे (Manjiri Marathe) यांनी घेतली आहे. (United States)

