Da. Kru Soman गुढीपाडव्याचा (Gudi Padwa 2026) उत्साह सगळीकडे पाहायला मिळत आहे. पण गुढीपाडवा या सणाविषयी लोकांच्या मनात अनेक शंका (Gudi Padwa doubts) आहेत. गुढीपाडव्याला अमावस्या आल्याने संभ्रम निर्माण झाला आहे. गुढीपाडवा आणि इतर सणांच्या बाबतीतले गैरसमज दूर करणारी खगोल अभ्यासक आणि पंचागकर्ते दा. कृ. सोमण यांची विशेष मुलाखत. (Gudi Padwa 2026)
Join Our WhatsApp CommunityHome एक्सक्लुसिव्ह अमावस्येचे सावट की समजुतींचा भ्रम ? गुढीपाडव्याविषयी दा. कृ. सोमण यांचे विश्लेषण...

