Gas Cylinder Shortage : गॅस आणि तेलाची टंचाई दूर होणार सरकार खंबीर

109

इराण – इस्त्राइल युध्दामुळे (Iran-Israel war) जगात तयार झालेली गॅस आणि तेलाची टंचाई (Oil shortage) दूर करण्यासाठी भारताने मुत्सद्देगिरीने मार्ग काढला आहे. भारताने टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवले आहेत, तेव्हा भारतीयांनी घाबरुन जायची गरज नाही. युध्दाच्या आताच्या स्थितीचे विश्लेषण करणारा आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक चंद्रशेखर नेने (Chandrasekhar Nene) यांचा व्हिडिओ. (Gas Cylinder Shortage)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.