Creative Holi Wishes : आपल्या मित्रांना अशा द्या होळीच्या शुभेच्छा आणि साजरा करा रंगोत्सव

अहो, आता हा सण साजरा करायचा तर छान छान शुभेच्छा नको का द्यायला? आता शुभेच्छा कशा द्यायच्या, संदेश कसे बनवायचे यांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कारण आम्ही तुमच्यासाठी रंगीबेरंगी शुभेच्छा घेऊन आलो आहोत. (Creative Holi Wishes)

2047
Creative Holi Wishes : आपल्या मित्रांना अशा द्या होळीच्या शुभेच्छा आणि साजरा करा रंगोत्सव

होळी हा सण आनंदाचा आणि सुखा आहे. शत्रू सुद्धा मित्र होण्याचा आहे. सगळ्यांनी एकत्र येऊन धम्माल करण्याचा हा सण. या वेळी रंग लावून आणि एकमेकांना मोठाई भरवून सर्व हेवे-दावे विसरुन एकत्र आलं पाहिजे आणि जे आधीपासुनच एकत्र आहेत, त्यांच्यामधील प्रेम संबंध आणखी वाढले पाहिजे. (Creative Holi Wishes)

आता काही लोकांना भेटणे शक्य नसते. मग तरीही त्यांच्यासोबत होळी साजरी कराविशी वाटते. मग एक महत्वाचा मार्ग उरतो शुभेच्छा… अहो, आता हा सण साजरा करायचा तर छान छान शुभेच्छा (Creative Holi Wishes) नको का द्यायला? आता शुभेच्छा कशा द्यायच्या, संदेश कसे बनवायचे यांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कारण आम्ही तुमच्यासाठी रंगीबेरंगी शुभेच्छा (Creative Holi Wishes) घेऊन आलो आहोत. तुम्हाला फक्त कॉपी-पेस्ट करुन तुमच्या प्रियजनांना पाठवायचे आहेत. (Creative Holi Wishes)

(हेही वाचा – Indian Navy : व्यापारी जहाजाचे अपहरण करणाऱ्या ३५ समुद्री चाच्यांना आणले मुंबईत)

आपल्या मित्रांना अशा द्या होळीच्या शुभेच्छा 
  • फाल्गून पोर्णिमेच्या रात्री पेटवू नकारात्मकतेची होळी,
    आनंदाने भरो आपली झोळी, साजरी करूया रंगीबेरंगी होळी.
    तुम्हा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा (Creative Holi Wishes)
  • रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा
    रंग नात्यांचा, रंग बंधाचा
    रंग हर्षाचा, रंग उल्हासाचा
    रंग नव्या उत्सावाचा
    साजरा करू होळी संगे
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा (Creative Holi Wishes)
  • होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
    निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
    अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख, आरोग्य अणि शांति नांदो.
    होळीच्या आणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा ! (Creative Holi Wishes)
  • होळी दरवर्षी येते आणि
    सर्वांना रंगवून जाते,
    ते रंग निघून जातात पण,
    तुमच्या प्रेमाचा रंग तसाच राहतो
    हॅपी होली (Creative Holi Wishes)
  • रंग साठले मनी अंतरी
    उधळू त्यांना नभी चला
    आला आला रंगोत्सव हा आला…
    तुम्हाला होळीच्या रंगीत शुभेच्छा (Creative Holi Wishes)
  • वसंताच्या आगमनासाठी
    वृक्ष नटले आहेत,
    जुनी पाने गाळून,
    नवी पालवी मिरवित,
    रंगांची उधळण करीत
    जुने, नको ते होळीत टाकून
    तुम्हीही रंगारंगात रंगून!
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा (Creative Holi Wishes)
  • होळीच्या पवित्र आग्नीमध्ये
    दु:ख मत्सर निराशेचे दहन होवो
    आयुष्यात तुमच्या आनंद सुख शांती नांदो
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा (Creative Holi Wishes)
  • होळीचे चैतन्यमय रंग
    तुमच्या यशाचा आणि समृद्धीचा मार्ग उजळून टाकू दे.
    माझ्या आयुष्यात
    होळीसारखे रंग घेऊन आल्याबद्दल धन्यवाद.
    तुझी मैत्री नसती तर मी देखील नसते.
    होळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! (Creative Holi Wishes)
  • या रंगीत दिवशी,
    तू मला नेहमीपेक्षा अधिक देखणा भासतोयस!
    होळीच्या शुभेच्छा आणि भरूभरून प्रेम! (Creative Holi Wishes)
  • तुझ्या येण्याने माझ्या आयुष्यात
    जसे रंग पसरले आहेत,
    तसेच आजच्या होळीच्या दिवशी
    तुझे आयुष्यही रंगीबेरंगी व्हावे हीच प्रार्थना.
    होळीच्या मनापासून शुभेच्छा! (Creative Holi Wishes)
  • लाल रंगाने प्रेम पाठवणे,
    गुलाबी रंगाने मैत्री,
    पिवळ्या रंगाने शहाणपण
    आणि हिरव्या रंगाने नवीन सुरुवात करणे.
    रंगीत आणि आनंदी होळीच्या शुभेच्छा! (Creative Holi Wishes)
  • खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
    रंगांमध्ये रंगून जाण्याआधी,
    होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
    पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी
    तुम्हाला व तुमच्या परिवाराला
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा… (Creative Holi Wishes)
  • जळो सर्व दोष
    जळो सर्व ईर्ष्या
    चंद्रासारखे असावे मन
    सुंदर असावे जग
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा.. ! (Creative Holi Wishes)
  • नात्यात यावा गोडवा पुरणपोळीचा
    आनंद घेऊन येई सण हा होळीचा
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा (Creative Holi Wishes)
  • भिजू दे रंग अन् अंग स्वच्छंद
    अखंड उठू दे मनी रंगांचे तरंग
    व्हावे अवघे जीवन तुजमध्ये दंग
    असे उधळुया आज हे रंग..
    होळीच्या हार्दिक शुभेच्छा… (Creative Holi Wishes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.