अशोक खरातने (ashok kharat) जे काम केलं आहे ते घृणास्पद आहे. यामुळे त्याला फाशीची नाहीतर मरेपर्यंत शिक्षा (Death Sentenced ) ही झालीच पाहिजे आणि सरकार त्यासाठी काम करेलच आणि पीडित महिलांना न्याय मिळवून देईलच अशी प्रतिक्रिया मंत्री संजय शिरसाट यांनी दिली आहे. (Sanjay Shirsat)
Join Our WhatsApp Community
