Civil Defense Force: नागरी संरक्षण दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

96
Civil Defense Force: नागरी संरक्षण दलातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

नागरी संरक्षण दलातील विशेष कामगिरी करणारे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा विशेष गौरव करण्यात आला. नागरी संरक्षण दल, रत्नागिरी गृह विभाग (विशेष) आपत्कालीन परिस्थितीमध्ये आणि कार्यालयीन कामकाजामध्ये विशेष कामगिरी केल्याबद्दल हा गौरव करण्यात आला. (Civil Defense Force)

असा गौरव करण्यात आलेले अधिकारी असे – रत्नागिरी कार्यालय प्रमुख उपनियंत्रक, अतिरिक्त कार्यकारी गट अ, विजय ब. जाधव, सहाय्यक उपनियंत्रक, अतिरिक्त कार्यकारी काशिनाथ र. कुरकुटे, वाहनचालक अक्षय अ. जाधव, वाहनचालक विनायक ज. पवार.

(हेही वाचा – Arvind Kejriwal: मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल तुरुंगातून सरकार चालवू शकत नाहीत, दिल्लीच्या राज्यपालांनी सांगितले कारण; वाचा सविस्तर… )

हे अधिकारी आणि कर्मचारी यांना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले. यापूर्वी काशिनाथ कुरकुटे यांना राष्ट्रपती पदक देऊन गौरवण्यात आले होते, अशी माहिती रत्नागिरी कार्यालय प्रमुख उपनियंत्रक अधिकारी विजय जाधव यांनी दिली.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.