या देशांत आहे हिजाब आणि बुरख्यावर बंदी

104

कर्नाटकातील हिजाब प्रकरणावरुन देशातलं वातावरण चांगलंच पेटलं. केंद्र सरकारकडून नागरिकांच्या मुलभूत हक्कांचा गळा घोटण्याचा प्रयत्न करण्यात येत असून हा लोकशाहीचा खून असल्याची ओरड काही समाजकंटकांकडून करण्यात येत होती. पण जगाच्या पाठीवर असे अनेक देश आहेत जिथे हिजाब, बुरखा आणि नकाब यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी बंदी आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.