Muslim : धारावीत पार्किंगच्या क्षुल्लक कारणावरून जिहादी आशिक खानने हिंदू तरुणाला केले ठार

आशिक खान हा मुस्लिम (Muslim) तरुण आणि अश्विन नाडर यांच्यात कशावरून तरी वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले.

78
धारावीतील पार्किंग वादात हिंदू तरुणाचा मृत्यू
धारावीमध्ये पार्किंग वादातून एक तरुण ठार झाला.

मुंबईतील धारावीमध्ये एक धक्कादायक आणि दुःखद घटना समोर आली आहे. आशिक खान नावाच्या व्यक्तीने जिहादी मुसलमान (Muslim) तरुणाने पार्किंगच्या किरकोळ वादातून अश्विन नाडर नावाच्या २२ वर्षीय हिंदू तरुणाला निर्घृणपणे मारहाण केली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या दुःखद घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर परिसरात तणाव निर्माण झाला असून, पोलीस तपास करत आहेत.

(हेही वाचा जर तुम्हाला इराणचा कळवळा असेल, तर तिथेच निघून जा; Asim Munir ने इफ्तार पार्टीत शिया मुसलमानांचा केला अपमान)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दुचाकी पार्किंगजवळ घडली. आशिक खान हा मुस्लिम (Muslim) तरुण आणि अश्विन नाडर यांच्यात कशावरून तरी वाद झाला. या वादाचे रूपांतर लवकरच हिंसक हाणामारीत झाले. आजूबाजूच्या लोकांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, पण तो अयशस्वी ठरला. मिळालेल्या माहितीनुसार, आशिक खानने त्याचा हल्ला सुरूच ठेवला, ज्यामुळे अश्विन गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. घटनेनंतर धारावी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, सध्या फरार असलेल्या (Muslim) आरोपीचा शोध घेत आहेत. पोलीस घटनास्थळावरील पुराव्यांची तपासणी करत असून, साक्षीदारांचे जबाब नोंदवत आहेत.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.