Pakistan च्या महिला पत्रकाराने दाखवली स्वतःची औकात; लंडनमधील हॉटेलमध्ये आई-बहिणीवरून दिल्या शिव्या 

पत्रकार शफीना खान हीने पत्रकार मलिक याला आई - बहिणीवरून  शिव्या दिल्या.

383
पाकिस्तानचे (Pakistan) नागरिक जिथे जातील तिथे औकात दाखवत असतात. त्यात आता पाकिस्तानी महिलाही मागे राहिल्या नाहीत. X वर अशाच एका पाकिस्तानी महिला पत्रकाराचा व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती लंडनमधील मुसलमान पुरुषाला आई – बहिणीवरून शिव्या घालत होती.
पाकिस्तानी (Pakistan) महिला पत्रकार शफीना खान ही लंडनमधील मुसलमान परुष असाद मलिक याच्यासोबत लंडनमधील मोठ्या हॉटेलमध्ये होते, त्यावेळी दोघांमध्ये बाचाबाची झाली. त्यावेळी पत्रकार शफीना खान ही मलिक याला आई – बहिणीवरून  शिव्या देताना दिसत आहे. त्यावेळी आजूबाजूचे लोक तिला समजावत असतानाही ती शिव्या देणे थांबवत नाही.
या व्हिडीओवरून आता नेटकऱ्यांनी पाकिस्तानला (Pakistan) जोरदार ट्रोल केले आहे. राऊटरचे माजी पत्रकार संजय पांडे म्हणतात, पाकिस्तानची संस्कृती स्पष्ट दिसत आहे.

पाठक लिहितात, जिथे जिथे पाकिस्तानी (Pakistan) राहतात ते असेच विशेष कृत्य करत असतात.

कुणाल जैन म्हणतात, पाकिस्तानी (Pakistan) लोक सर्वत्र घाबरले आहेत! त्यांना माहित नाही की आता त्यांच्या ओळखीचे काय होईल, म्हणून ते मानसिकदृष्ट्या हरवले आहेत. जगभरात असे घडताना तुम्हाला अधिकाधिक दिसेल. ९/११ नंतर अमेरिकेचे काय झाले ते आठवते का?

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.