• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
30 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Sunday, May 11, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण Unseasonal Rain : विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता
  • समाजकारण

Unseasonal Rain : विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे. तर उन्हामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे.

May 21, 2023
300
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    Unseasonal Rain : विदर्भात पुढील तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता

    एप्रिल महिन्यात राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली होती. त्याचा शेती पिकांवर मोठा परिणाम झाला. अशातच आता हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार विदर्भात पुढचे तीन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवली आहे. २२ ते २४ मे दरम्यान विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळणार आहे. तर उर्वरित राज्यात तापमानाचा पारा आणखी चढण्याची शक्यता आहे.

    (हेही वाचा – Raj Thackeray : “… मग माझ्याकडे का येतात?” ; राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल)

    देशातील हवामानात (Unseasonal rain) सातत्याने चढउतार पहायला मिळत आहेत. दोन दिवस नागरिकांना कडाक्याचे ऊन आणि वादळी पावसाचा सामना करावा लागू शकतो.

    बंगालच्या उपसागरात नैऋत्य मोसमी वारे (Unseasonal rain) पुढे सरकल्याने पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. पश्चिमी अडथळ्यांच्या प्रभावामुळे वायव्य भागात मेघगर्जनेसह पाऊस कोसळण्याची चिन्हे आहेत. त्यानंतर तापमानात घट होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, २२ ते २४ मे रोजी विदर्भात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

    हेही पहा – 

    या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) शेतातून कांदा काढला तरी नुकसान व शेतात ठेवला तरी नुकसान अशी परिस्थिती कांदा उत्पादक शेतकऱ्याची झाली आहे. तर उन्हामुळे देखील पिकांचे नुकसान झाले आहे.

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • Unseasonal rains
    • Vidarbha
    • weather account
    • अवकाळी पाऊस
    • पिकांचे नुकसान
    • विदर्भ
    • हवामान खातं
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleRaj Thackeray : “… मग माझ्याकडे का येतात?” ; राज ठाकरे यांचा शेतकऱ्यांना सवाल
      Next articleबुद्धीमत्तेच्या जोरावर अवघ्या साडेतीन वर्षाच्या चिमुकल्याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंदवले नाव
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • India-Pakistan Tension : पाकिस्तानी लष्कराच्या चोराच्या उलट्या बोंबा; म्हणाले, भारताने आमच्यावर प्रथम केला हल्ला… May 11, 2025
      • Bob Cowper : आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिलं त्रिशतक ठोकणारे दिग्गज क्रिकेटर कालवश May 11, 2025
      • Pakistan : भारताने सज्जड दम देताच डरपोक पाकिस्तानकडून मुकाटपणे शस्त्रसंधीचे पालन  May 11, 2025
      • Gokhale Flyover लोकांसाठी खुला; मुंबईच्या विकासाचा वेग चौपट वाढणार May 11, 2025
      • India Pakistan War : स्वातंत्र्यापासूनच सुरु आहे पाकची भारतावर शिरजोरी May 11, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline