• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
30.4 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Monday, May 12, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home ट्रेंडिंग CA Exam : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सकडून नवे वेळापत्रक जाहीर!
  • ट्रेंडिंग

CA Exam : द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्सकडून नवे वेळापत्रक जाहीर!

CA Exam : भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम CA Exam वर झाल्याचे दिसून आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चार्टर्ड अकाऊंट्स परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

May 12, 2025
67
Facebook
Twitter
WhatsApp
Email

    CA Exam : भारत-पाकिस्तान तणावाचा परिणाम CA Exam वर झाल्याचे दिसून आले. या तणावाच्या पार्श्वभूमीवर, चार्टर्ड अकाऊंट्स परीक्षेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया(आयसीएआय)ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) परीक्षा पुढे ढकलल्या. त्यानंतर आता नव्या सुधारित वेळापत्रक जाहीर करण्यात आले.

    (हेही वाचा Operation Sindoor : भारतीय सैन्यदलांनी दिला रावलपिंडीपर्यंत तडाखा; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचं वक्तव्य )

    दरम्यान, द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया(आयसीएआय)ने चार्टर्ड अकाउंटंट्स फायनल, इंटरमीडिएट आणि इंटरनॅशनल टॅक्सेशन – असेसमेंट टेस्ट (आयएनटीटी-एटी) परीक्षा पुढे ढकलले असल्याची सूचना चार्टर्ड अकाउंटंट परीक्षेच्या अधिकृत वेबसाइटवर जारी करण्यात आली. आता दि. ०९ मे ते १४ मे दरम्यान नियोजित असणाऱ्या परीक्षा आता सुधारित वेळापत्रकानुसार या परीक्षा १६ मे ते २४ मे दरम्यान घेतल्या जातील. CA Exam

    तणावाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा पुढे ढकलण्याचा घेतला होता निर्णय

    पाकिस्तानने आतापर्यंत भारतातील आध्यात्मिक स्थळांना लक्ष्य केले असून, सीमावर्ती भागातील शहरे व नागरिकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पण भारताने त्यांना दर वेळी चोख प्रत्युत्तर दिले आहे. २२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हत्याकांडाला प्रत्युत्तर म्हणून ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय सशस्त्र दलांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळांवर हल्ला केला. गुरुवारी दिनांक ८ मे रोजी रात्री उशिरा, संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांसह विविध प्रमुख ठिकाणांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न वेगाने हाणून पाडला.

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • bharat
    • CA Exam
    • Chartered Account
    • ICAI
    • The Institute of Chartered Accountants of India
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleRain Update : नगर जिल्ह्याच्या काही भागात ‘या’ तारखेपर्यंत पावसाची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
      Next articleSubbanna Ayyappan : पद्मश्री पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ वैज्ञानिकाचा संशयास्पद मृत्यू
      Rohit Kadam

      Latest News

      • टेरर आणि टॉक सोबत होणार नाही; PM Narendra Modi यांनी पाकिस्तानला ठणकावले May 12, 2025
      • BMC : मरोळमध्ये साडेतीन एकर वन वाढले… May 12, 2025
      • ठाकरेंच्या ‘त्या’ खासदारांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा; Naresh Mhaske यांची केंद्र सरकारकडे मागणी May 12, 2025
      • Pakistan च्या गुप्तचर संघटनेची कुरघोडी, भारताच्या व्हॉटस्अप नंबरवरून मिळवतात संवेदनशील माहिती May 12, 2025
      • Rise in SIP : एप्रिल महिन्यात २६,६३२ कोटींच्या एसआयपी, खात्यांची संख्या ८.३८ कोटींवर May 12, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • टेरर आणि टॉक सोबत होणार नाही; PM Narendra Modi यांनी पाकिस्तानला ठणकावले May 12, 2025
      • BMC : मरोळमध्ये साडेतीन एकर वन वाढले… May 12, 2025
      • ठाकरेंच्या ‘त्या’ खासदारांवर देशद्रोहाचा खटला दाखल करा; Naresh Mhaske यांची केंद्र सरकारकडे मागणी May 12, 2025
      • Pakistan च्या गुप्तचर संघटनेची कुरघोडी, भारताच्या व्हॉटस्अप नंबरवरून मिळवतात संवेदनशील माहिती May 12, 2025
      • Rise in SIP : एप्रिल महिन्यात २६,६३२ कोटींच्या एसआयपी, खात्यांची संख्या ८.३८ कोटींवर May 12, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline