ISRO PSLV-C56 : चांद्रयान-३ नंतर इस्त्रो नव्या मोहीमेसाठी सज्ज, PSLV-C56 चे ‘या’ तारखेला होणार प्रक्षेपण

165
ISRO PSLV-C56 : चांद्रयान-३ नंतर इस्त्रो नव्या मोहीमेसाठी सज्ज, PSLV-C56 चे 'या' तारखेला होणार प्रक्षेपण
ISRO PSLV-C56 : चांद्रयान-३ नंतर इस्त्रो नव्या मोहीमेसाठी सज्ज, PSLV-C56 चे 'या' तारखेला होणार प्रक्षेपण

चांद्रयान-३ च्या यशस्वी प्रक्षेपणानंतर इस्त्रो अर्थात भारतीय अंतराळ संस्था ३० जुलै रोजी सहा सह-प्रवासी उपग्रहांसह PSLV-C56 ही मोहीम प्रक्षेपित करण्यासाठी सज्ज झाली आहे. न्यू स्पेस इंडिया लिमिटेडच्या सहकार्याने ही मोहीम पार पाडली जाईल.

३० जुलै रोजी होणार PSLV-C56 चे प्रक्षेपण

आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावर इस्रो ३० जुलै रोजी सकाळी ०६.३० वाजता PSLV-C56 सह सहा सहप्रवासी उपग्रहांचे प्रक्षेपण करणार आहे.

(हेही वाचा – Prahlad Singh Patel : केंद्रीय मंत्र्यांना सेक्सटोर्शन फोन करण्याऱ्या दोघांना अटक)

सर्व हवामानात काम करण्यास अनुकूल

DS-SAR मध्ये इस्रायल एरोस्पेस इंडस्ट्रीजद्वारे विकसित सिंथेटिक अपर्चर रडार (SAR) पेलोड आहे. हे DS-SAR ला सर्व हवामान परिस्थितीत दिवस आणि रात्रची माहिती गोळा करून पृथ्वीवर पाठवेल.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.