पश्चिम रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी! दहावी-बारावी पास करू शकतात अर्ज; ही आहे शेवटची तारीख

110

पश्चिम रेल्वेमध्ये २०२२-२०२३ या वर्षासाठी स्काऊट्स गाईड्सच्या कोट्यातंर्गत लेवल १ व लेवल २ पदांच्या एकूण १४ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ डिसेंबर आहे.

( हेही वाचा : Indian Post Recruitment : भारतीय टपाल विभागात ९८००० पदांची मेगाभरती; दहावी-बारावी उत्तीर्णांना नोकरीची संधी)

अटी व नियम जाणून घ्या…

  • पदाचे नाव – लेवल १ व लेवल २
  • पदसंख्या – १४ जागा
  • नोकरी ठिकाण – मुंबई
  • वयोमर्यादा – लेवल १ – १८ ते ३३ वर्ष, लेवल २- १८ ते ३० वर्ष
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरू होण्याची तारीख – १० नोव्हेंबर २०२२
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ९ डिसेंबर २०२२
  • अधिकृत वेबसाईट – www.wr.indianrailways.gov.in

शैक्षणिक पात्रता

  • लेवल १ – दहावी उत्तीर्ण तसेच NCVTचे अप्रेंटिसशिप सर्टिफिकेट.
  • लेवल २ – किमान ५० टक्के मिळवून बारावी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.

New Project 4 3

वेतनश्रेणी

  • लेवल १ – १८ हजार ते ५६ हजार ९०० रुपये.
  • लेवल २ – १९ हजार ९०० ते ६३ हजार २०० रुपये.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.