• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
28.2 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Friday, June 20, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण UPI Payments : …तर १ फेब्रुवारीपासून तुमच्या यूपीआय खात्यातून व्यवहार होणार नाहीत
  • समाजकारण

UPI Payments : …तर १ फेब्रुवारीपासून तुमच्या यूपीआय खात्यातून व्यवहार होणार नाहीत

UPI Payments : एनपीसीएनं यूपीआय खात्याच्या नोंदणी क्रमांकाचे नियम बदलले आहेत. 

January 31, 2025
293
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    UPI Payments : …तर १ फेब्रुवारीपासून तुमच्या यूपीआय खात्यातून व्यवहार होणार नाहीत
    • ऋजुता लुकतुके

    १ फेब्रुवारीपासून तुमचा यूपीआय व्यवहार होऊ शकला नाही तर गोंधळून जाऊ नका, तुम्ही वापरत असलेल्या यूपीआय ॲपवर तुमचा ट्रान्झॅक्शन आयडी तपासून पाहा. कारण, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा आयडी फक्त ‘अल्फान्युमरिक’ म्हणजेच इंग्लिश मूळाक्षरं आणि आकड्यांनी बनवलेला असावा असे निर्देश दिले आहेत. तुमच्या आयडीमध्ये जर ‘@, *, $, #,’ अशी स्पेशल कॅरेक्टर अशतील तर तुमचा व्यवहार पूर्ण होऊ शकणार नाही. (UPI Payments)

    तुम्ही वापरत असलेलं यूपीआय ॲप हे आयडी तयार करत असतं आणि एनपीसीएनं याआधीच पत्रक काढून या ॲपना ट्रान्झॅक्शन आयडीविषयी सूचना दिल्या आहेत. पण, त्यांनी पालन न केल्यास आता एनपीसीआयने व्यवहारच होऊ न देण्याचा मार्ग अवलंबला आहे. (UPI Payments)

    (हेही वाचा – Ahilya Devi Nagar मध्ये उबाठा शिवसेनेला खिंडार; महापौरांसह १२ नगरसेवक शिवसेनेत)

    यापूर्वी एकाच ट्रान्झॅक्शन आयडीवर अनेक खात्यांची नोंदणी होण्याचे प्रकारही उघड झाले होते. त्यांच्यावरही एनपीसीआयने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यामुळे असे आयडीही अलीकडच्या काळात रद्द झाले आहेत. त्याचा फटका अनेक ग्राहकांना बसला आहे. पण, त्यावर एनपीसीआयने स्पष्टीकरण दिलं आहे आणि यूपीआय ॲपना तशी तंबीही दिली आहे. (UPI Payments)

    एनपीसीआयला ट्रान्झॅक्शन आयडी निर्मितीची प्रक्रिया सुटसुटीत करायची आहे आणि हे बदललेले दोन्ही नियम हे खासकरून उद्योजकांसाठी आहेत. म्हणजे ज्यांना आपण पैसे देतो त्यांच्यासाठी आहेत. एकापेक्षा जास्त आयडी निर्माण करणे, आयडीमध्ये कुठलंही स्पेशल कॅरेक्टर वापरणे असले प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले आहेत. दुकानदार, व्यावसायिक आणि उद्योजकांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. पण, सध्या याचा फटका सर्वसामान्याही बसताना दिसत आहे. (UPI Payments)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • npci
    • Payments
    • registration number
    • Rules
    • social News
    • upi
    • UPI account
    • UPI App
    • UPI Payments
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleViswanathan Anand : कार्लसन आणि फिडे यांच्यातील वादामुळे आनंदने फ्रीस्टाईल बुद्धिबळ स्पर्धेतून घेतली माघार
      Next articleVirat Kohli : रणजी सामन्यात एका चाहत्याची मैदानात घुसखोरी, सुरक्षा रक्षकांची भंबेरी
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline