• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
27.7 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Friday, June 20, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण Digital Arrest च्या विरोधात हजारो व्हॉट्सअॅप अकाउंट केले ब्लॉक
  • समाजकारण

Digital Arrest च्या विरोधात हजारो व्हॉट्सअॅप अकाउंट केले ब्लॉक

द्रविड मुन्नेत्र कळघम खासदार तिरुची शिवा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गृह राज्यमंत्री संजय बंदी कुमार यांनी ही लेखी माहिती दिली.

March 14, 2025
117
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    सायबर क्राइम कोऑर्डिनेशन सेंटरने डिजिटल अटक (Digital Arrest) प्रकरणांमध्ये सहभागी असलेल्या ३,९६२ हून अधिक स्काईप आयडी आणि ८३,६६८ व्हॉट्सअॅप अकाउंटची ओळख पटवून त्यांना ब्लॉक केले आहे. I4C  ही सायबर गुन्हेगारांवर लक्ष ठेवण्यासाठी गृह मंत्रालयाची एक विशेष शाखा आहे, अशी माहिती केंद्र सरकारने डिजिटल अरेस्टविरोधात मोठी कारवाई केली आहे. सायबर फसवणूक विरोधातही पाऊले उचलत आहे. याबाबत आता केंद्र सराच्या गृह विभागाने राज्यसभेत माहिती दिली.
    (हेही वाचा भारताने Pakistan ला खडसावले; म्हणाले, दहशतवादाचा खरा केंद्रबिंदू कुठे आहे, हे जगाला ठाऊक…)
    द्रविड मुन्नेत्र कळघम खासदार तिरुची शिवा यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात गृह राज्यमंत्री संजय बंदी कुमार यांनी ही लेखी माहिती दिली. सायबर गुन्हेगारांनी ईडी, सीबीआय सारख्या एजन्सीचे अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक करण्यासाठी या खात्यांचा वापर केला. तसेच २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ७.८१ लाखांहून अधिक सिम कार्ड आणि २.०८ लाखांहून अधिक आयएमईआय क्रमांक ब्लॉक करण्यात आले आहेत. १३.३६ लाखांहून अधिक तक्रारींच्या आधारे ४,३८६ कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे नुकसान टाळता आले, गृह राज्यमंत्र्यांनी सांगितले की, केंद्र सरकार आणि दूरसंचार सेवा प्रदात्यांनी आंतरराष्ट्रीय स्पूफ कॉल ओळखण्यासाठी आणि ब्लॉक करण्यासाठी एक प्रणाली विकसित केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या अहवालानुसार, २०२३ मध्ये देशात ३० हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची फसवणूक झाली. (Digital Arrest)

     

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • account
    • blocked
    • cbi
    • Central Government
    • Cyber crime
    • digital arrest
    • Protest
    • whatsapp
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleRussia – Ukraine War : युद्धविराम चर्चेवर व्लादिमीर पुतीन यांनी ट्रम्प आणि मोदींचे मानले आभार; कारण…
      Next articlePakistan मध्ये आधी रेल्वे हायजॅक, नंतर लष्करी तळावर हल्ला, आता मशिदीत बॉम्बस्फोट
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • चला चाकरमान्यांनो तयारीला लागा; Konkan Railway चे आरक्षण जूनच्या ‘या’ तारखेपासून सुरू होणार June 19, 2025
      • मुनीर यांना Donald Trump यांनी का बोलाविले जेवायला?; इराण-इस्त्रायल संघर्षाच्या पार्श्वभूमीवर माजी अधिकाऱ्याचा दावा काय? June 19, 2025
      • मतदारांनी ठाकरे गटाला कधीच टाटा-बाय-बाय केलंय; Eknath Shinde यांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं June 19, 2025
      • BRICS कडून डॉलरला पर्याय उभा करण्याचा प्रयत्न; अमेरिकेचा निर्वाणीचा इशारा June 19, 2025
      • देवनार आणि कांजूरमार्ग डम्पिंग ग्राऊंडवरील कचऱ्यात मापात पाप! आता BMC बसवणार वजनकाटा June 19, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline