• होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Search
Hindhusthanpost.com
हिंदी
29 C
Mumbai
Hindhusthanpost.com
Friday, May 9, 2025
Facebook
Instagram
Twitter
Youtube
हिंदी
  • होम
  • सत्ताबाजार
    • महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
  • समाजकारण
  • विशेष
  • संरक्षण
  • खेळियाड
    • ऑलिम्पिक २०२४
  • लाइफ स्टाइल
  • क्राईम पोस्ट
  • पंचनामा
  • परिवहन
  • वेब स्टोरी
Home समाजकारण एस. टी. भाडेवाढ अपरिहार्य; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती
  • समाजकारण

एस. टी. भाडेवाढ अपरिहार्य; परिवहन मंत्री Pratap Sarnaik यांची माहिती

February 5, 2025
180
Facebook
Twitter
WhatsApp
Email
    स्थानिक भूमीपुत्रांवर अन्याय न होता विकास करणार; परिवहनमंत्री Pratap Sarnaik यांची ग्वाही
    • प्रतिनिधी

    राज्य सरकारने एस. टी. महामंडळाच्या तुटीवर तोडगा काढण्यासाठी आणि प्रवाशांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी सांगितले की, एस. टी. महामंडळाला दररोज सुमारे ३ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागते. त्यामुळे भाडेवाढ करणे अपरिहार्य होते.

    परिवहन खात्याच्या प्रधान सचिवांकडे सध्या एस. टी. महामंडळ अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे यासंदर्भात फाईल पाठवण्यात आली होती आणि त्यांनी त्यास मंजुरी दिली आहे.

    (हेही वाचा – Ranji Knockout : सूर्यकुमार यादव मुंबईकडून रणजी बाद फेरीत खेळणार)

    कर्नाटक पॅटर्न लागू करण्याचा विचार

    महाराष्ट्रात कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या धर्तीवर नवीन योजना राबवण्याचा विचार सुरू आहे. प्रवाशांसाठी अधिक चांगल्या सेवा पुरवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरू शकतो. या संदर्भात सर्वंकष अभ्यास केला जात आहे. (Pratap Sarnaik)

    (हेही वाचा – Bangladeshi infiltrators : बांगलादेशी घुसखोरांचा बीएसएफ जवानांवर हल्ला ; एक जवान जखमी)

    प्रीमियम बस सेवा – दरवर्षी ५००० नवीन बस

    परिवहन विभागाने प्रीमियम बससेवा सुरू करण्याचा विचार केला असून, दरवर्षी ५,००० नवीन बस सुरू करण्याचे नियोजन आहे. यासाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल.

    सरकारच्या या निर्णयांमुळे प्रवासी सेवेत सुधारणा होण्याची अपेक्षा आहे, मात्र भाडेवाढीमुळे प्रवाशांवर आर्थिक भार वाढणार आहे. (Pratap Sarnaik)

    हेही पहा –

    Join Our WhatsApp Community
    Get The Latest News!
    Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.

    Check your inbox or spam folder to confirm your subscription.

    • TAGS
    • fare hike
    • hike
    • pratap sarnaik
    • social News
    • ST
    • ST Corporation
    • ST fare hike
    • State Govt
    • State Transport Corporation
    • transport
    • Transport Account
    Facebook
    Twitter
    WhatsApp
    Email
      Previous articleदेशमुख यांच्या हत्येतील सर्व आरोपींवर कारवाई होणारच; CM Devendra Fadnavis यांची ग्वाही
      Next articleबांधकाम कामगारांची ऑनलाईन नोंदणी कोठूनही करता येणार; कामगार मंत्री Akash Fundkar यांची माहिती
      HindusthanPost Bureau

      Latest News

      • Operation Sindoor : भारत – पाक तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग युएईला हलवण्याची नामुष्की May 9, 2025
      • Operation Sindoor : धरमशालातील सामना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रद्द; पुढील सामना अहमदाबादला हलवला May 9, 2025
      • India Pakistan War : जैसलमेरमध्ये भारताने पाडले पाकिस्तानी एफ-१६; पायलट भारताच्या ताब्यात May 9, 2025
      • India Pakistan War : तुर्कस्तानची पाकड्यांना मदत; मध्यरात्री पाठवले मालवाहू विमान May 9, 2025
      • India Pak War : पाकिस्तानची शकले पडणार; बलुचिस्तानचा एक तृतीयांश भागावर कब्जा, भ्याड पाक सैन्य चौक्या सोडून पळाले May 9, 2025
      Join Our WhatsApp Community

      Popular

      • Operation Sindoor : भारत – पाक तणावामुळे पाकिस्तान सुपर लीग युएईला हलवण्याची नामुष्की May 9, 2025
      • Operation Sindoor : धरमशालातील सामना वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे रद्द; पुढील सामना अहमदाबादला हलवला May 9, 2025
      • India Pakistan War : जैसलमेरमध्ये भारताने पाडले पाकिस्तानी एफ-१६; पायलट भारताच्या ताब्यात May 9, 2025
      • India Pakistan War : तुर्कस्तानची पाकड्यांना मदत; मध्यरात्री पाठवले मालवाहू विमान May 9, 2025
      • India Pak War : पाकिस्तानची शकले पडणार; बलुचिस्तानचा एक तृतीयांश भागावर कब्जा, भ्याड पाक सैन्य चौक्या सोडून पळाले May 9, 2025
      Tweets by HindusthanPostM

      © Hindusthan Post All Rights Reserved

      • About Us
      • Contact Us
      • Disclaimer
      • Terms Of Service
      • Privacy Policy
      This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. View more
      Accept
      Decline