Panas Pilgrimage Project: शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे

नव्याने बांधलेल्या वाहन तळातून भुयारी मार्गाने भाविकांना शनिदर्शनासाठी जावे लागणार आहे.

101
Panas Pilgrimage Project: शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे
Panas Pilgrimage Project: शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे

शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे आला आहे. (Panas Pilgrimage Project) भाविकांना सुलभतेने शनिदर्शन घेता यावे, यासाठी बुधवारपासून (२२ नोव्हेंबर) दर्शन मार्गात बदल करण्यात आला आहे. मुख्य दर्शन मार्ग बंद करण्यात येत असून, आता नव्याने बांधलेल्या वाहन तळातून भुयारी मार्गाने भाविकांना शनिदर्शनासाठी जावे लागणार आहे. भाविकांनी या नव्या भुयारी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन शनैश्चर देवस्थान प्रशासनाने केले आहे.

गेल्या १३ वर्षांपासून प्रतिक्षेत असलेला हा बहुचर्चित प्रकल्प अखेर पूर्णत्वाकडे तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील पानस तीर्थ प्रकल्प पूर्णत्वाकडे आला आहे.

(हेही वाचा – Deepfake Video Issue : डिपफेक व्हिडीओ अपलोड करणाऱ्यांवर केंद्राचा 36 तासांचा अल्टिमेटम )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.