Pimpari Chinchwad Fire: काळेवाडीत गोदामाला आग 

149
Pimpari Chinchwad Fire: काळेवाडीत गोदामाला आग 

महाराष्ट्रात आगीच्या घटना वाढत आहेत. अशातच पिंपरी चिंचवड येथील काळेवाडी (kalewadi Fire) विजयनगरमधील निवासी परिसरातील कपड्याच्या कारखान्याला आणि पेपर प्लेट बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग (Factory fire) लागली आहे. या घटनेची माहिती मिळताच पिंपरी चिंचवड अग्निशमन दलाचे चार बंब घटनास्थळी (Kalewadi Fire) दाखल झाले आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू आहे. जखमीबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. तसेच आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. (Pimpari Chinchwad Fire)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.