Pahalgam Attack Video : पहलगाम हल्ल्यात लोक मारले गेले, ते बरेच झाले; हिंदुद्वेषी मुसलमान सलून मालकाचा व्हिडिओ व्हायरल

Pahalgam Attack Video : हा व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.

294

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर लोक संतप्त आहेत. (Pahalgam Attack Video) यानंतरही धर्मांध मुसलमानांनी हिंदुद्वेष थांबवलेला नाही. पहलगाम हल्ल्याबाबत मुसलमान सलून मालक वादग्रस्त गोष्टी बोलत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर लोक संतप्त झाले आणि त्यांनी आरोपीला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी संबंधित कलमांखाली आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा; WAVES Summit 2025 चे करणार उद्घाटन)

व्हायरल होत असलेला व्हिडिओ उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) खेडा गावातील एका हेअर सलूनचा आहे. आरोपी व्हिडिओमध्ये पहलगाम हल्ल्याबद्दल वादग्रस्त गोष्टी सांगत आहे. दुसऱ्या एका तरुणाने आरोपीचा व्हिडिओही बनवला आहे. पहलगाम येथील हल्ल्यात लोक मारले गेले, ते बरेच झाले. ते त्याच लायकीचे आहेत, असे हा सलून मालक म्हणत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोक संतप्त झाले आणि लोकांचा जमाव आरोपीच्या सलूनमध्ये पोहोचला.

या प्रकरणी हिंदू जागरण मंचने (Hindu Jagran Forum) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून कारवाईची मागणी केली. अनिता चौहान म्हणाल्या की, पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि मोहल्ला साद्दिकपुरा येथील रहिवासी असलेल्या तरुणाला अटक करण्यात आली आहे. व्हायरल व्हिडिओची दखल घेत कारवाई केली जात आहे. (Pahalgam Attack Video)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.