इस्लामाबाद : पाकिस्तानातील मुस्लिमांच्या (Muslim) क्रूर धर्मांधतेने किती कळस गाठला आहे हे पुन्हा एकदा समोर आले आहे. समाजमाध्यमांवर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे. हा व्हिडिओ पाकिस्तानातील एका मुस्लिम कुटुंबातील आहे. यात एका १३ वर्षीय मुलीचे एका वयोवृद्ध माणसाशी लग्न लावण्याचा प्रयत्न केला जातोय. त्या मुलीने नकार दिल्याने त्या मुलीला गुरासारखी मारहाण होत आहे. ती मुलगी रडत रडत तिच्या आईला बिलगत आहे. यातून धर्मांध क्रूरता किती कळसाला पोहोचू शकते हेच यातून दिसत आहे.
PAKISTAN: a 13-year-old girl is forced to marry an old man. When she tries to run away, the ‘groom’ gets a gun to threaten her.
His friends intervene and say: “We are not savages. Don’t kill her, just r*pe her.”
Sick culture!
— Dr. Maalouf (@realMaalouf) June 4, 2025
(हेही वाचा – Jalgaon Love Jihad Case: तरुणीला ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अडकविणाऱ्या दोन धर्मांधांना अटक)
याच व्हिडिओमध्ये पुढे तो त्या मुलीला मारहाण करणारा, तो व्यक्ती त्या छोट्या मुलीस ठार मारण्यासाठी बंदूक घेऊन येतो. तर त्याला त्याच्या कुटुंबातील एक व्यक्ती अडवते आणि म्हणते की तिला मारु नकोस फक्त बलात्कार कर आणि सोडून दे. यावरुन पाकिस्तानात धर्मांध मुस्लिमांनी (Muslim) क्रूरतेचा किती कळस गाठला आहे हे दिसत आहे. मुस्लिम धर्मात, असे प्रकार सर्रास घडताना दिसतात. वयाने छोटी मुलगी आणि वृद्धत्त्वाकडे झुकलेला नवरा असे विवाह मोठ्या प्रमाणावर होताना दिसतात. आजचे हे युग विज्ञानाचे आहे, तरी त्यातही आपल्या प्रतिगामी, कट्टर धार्मिक समजूतींना मुस्लिम समुदाय किती कवटाळून बसला आहे हेच यातून दिसत आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community