Megablock : ट्रान्सहार्बरवर मेगाब्लॉक; मध्य, पश्चिम आणि हार्बरवर मेगाब्लॉक नाही

मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतो.

136
Mega Block : मध्य रेल्वेवरील 'या' मार्गांवर असणार ब्लॉक

विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी हा प्रत्येक रविवारी मेगा ब्लॉक (Megablock) घेतला जातो. मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर रेल्वे रूळ, ओव्हरहेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र, रविवार ७ मे रोजी मध्य, पश्चिम, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही आहे.

(हेही वाचा – Password : ‘या’ १० प्रकारचे पासवर्ड कधीच ठेऊ नका; हॅकर्स लगेच ओळखू शकतात)

रविवारी ट्रान्सहार्बर मार्गावर (Megablock) मेगाब्लॉक आहे, तर मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर कुठलाही मेगाब्लॉक (Megablock) नसणार आहे. त्यामुळे या रविवारी रेल्वे प्रशासनाकडून (Railway Administration) प्रवाशांना दिलासा देण्यात आला आहे.

हेही पहा – 

ठाणे-वाशी/नेरुळ अप आणि डाउन ट्रान्सहार्बर (Megablock) मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. वाशी /नेरुळ /पनवेलसाठी सकाळी १०.३५ ते दुपारी ४.०७ या वेळेत ठाण्याहून सुटणाऱ्या वाशी/नेरुळ/पनवेलसाठी सकाळी १०.२५ ते दुपारी ४.०९ वाजेपर्यंतच्या सर्व अप मार्गावरील सेवा रद्द राहतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.