१०४४ घुसखोरांनी न्यायालयाचे बनावट आदेश सादर करून मालेगाव (Malegaon) महानगरपालिकेकडून जन्म प्रमाणपत्रे मिळवली. यात ९० वर्षीय सय्यद मासूम रसूल यांचाही समावेश आहे. या प्रकरणी भाजपा नेते किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी पोलीस तक्रार दाखल केली आहे. किरीट सोमय्या यांनी बांगलादेशी घुसखोर आणि त्यांच्या जन्मदाखल्यावरील जन्मदिनांक माध्यमांसमोर आणले आहेत. (Malegaon Bangladeshi)
(हेही वाचा – Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित)
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मालेगावात बांगलादेशी (Bangladeshi Infiltrator) व रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले देण्यात आल्याचा आरोप केल्यानंतर शासनाने विशेष पोलिस महानिरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एसआयटीची स्थापना केली आहे. या समितीने येथे कागदपत्रांची तपासणी केली. त्यानंतर कामकाजात पुरेसे गांभीर्य न दर्शविता जन्मदाखले निर्गमित करून कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत महसूल व वन विभागाचे सहसचिव अजित देशमुख यांनी तत्कालीन तहसीलदार नितीनकुमार देवरे व विद्यमान नायब तहसीलदार संदीप धारणकर यांना निलंबितही करण्यात आले आहे. अद्यापही किरिट सोमय्या यांनी हे प्रकरण लावून धरले असून बांगलादेशी घुसखोरांच्या विरोधात कारवाई केली जात आहे.
या कारवाईमुळे येथे खळबळ उडाली आहे. सोमय्या यांनी गेल्या तीन महिन्यांत येथे चार वेळा दौरे केले. त्यांनी महापालिका व तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या होत्या. १७ जानेवारीला छावणी पोलिस ठाण्यात ११० नागरिकांची यादी देत त्यांनी बनावट जन्मदाखले प्रकरणी फिर्याद दिली आहे. धक्कादायक म्हणजे सोमय्या यांनी नुकतीच एक यादी जाहीर केली आहे. यातील १२३ जणांची जन्मतारीख १ जानेवारी आहे. या सर्व १०४४ जणांवर कारवाई होणारच, असा इशारा किरिट सोमय्या यांनी दिला आहे. १ जानेवारी जन्मदिनांक असलेल्यांची किरिट सोमय्या यांनी उघड केलेली यादी –
1. 01/01/1943- हसबुन्निसा मुन्शी रजा
2. 01/01/1945- सुलताना शेख अब्दुल लतीफ
3. 01/01/1946- अब्दुल रऊफ हाजी अब्दुल करीम
4. 01/01/1946- शेख गायसुद्दीन शेख मुसा
5. 01/01/1947- सईदाबानो उस्मान गनी
6. 01/01/1953- महेरुन्निसा शेख अमीर
7. 01/01/1954- फिरोझाबी युसुफ अली
8. 01/01/1956- जैनूरबी शेख गुलाब
9. 01/01/1957- अकबर खान अब्बास खान
10. 01/01/1957- अब्दुल जब्बार मोहम्मद अब्बास
11. 01/01/1958- मुख्तार अहमद मोहम्मद मुस्तफा
12. 01/01/1959- उम्मतुननिसा इसमदार अहमद
13. 01/01/1961- खालदा बिबी मो अकबर
14. 01/01/1961- मोहम्मद शफीक अब्दुल हकीम
अन्सारी
15. 01/01/1961- सुगराबी इब्राहीम कुरेशी
16. 01/01/1961- जमीलुद्दीन साहेरुद्दीन
17. 01/01/1961- शेख भीकन शेख करीम
18. 01/01/1963- हसीनाबी शेख हुसैन
19. 01/01/1963- मोहम्मद इस्माईल मोहम्मद रामझान अन्सारी
20. 01/01/1964- रशीदाबानो अब्दुरहमान बागवान
21. 01/01/1965- सैय्यद रसूल सैय्यद उमर
22. 01/01/1966- अब्दुल मजीद अब्दुरहमान शेख
23. 01/01/1966- आलियाबानो मोहम्मद इब्राहीम
24. 01/01/1966- रेहाना सैय्यद सत्तार
25. 01/01/1967- जमीलाबानो मोहम्मद उस्मान
26. 01/01/1967- मोहम्मद शकील मोहम्मद सगीर
27. 01/01/1968- शाईस्ताबी शहा मोहम्मद खान
28. 01/01/1969- रहीमाबी शेख जमील
29. 01/01/1969- सुरय्या हबीबुल्लाह
30. 01/01/1969- फिरोज अहमद समीउल्ला मोमीन
31. 01/01/1970- मुसिमुन्निसा मोहम्मद हसन
32. 01/01/1970- फरीदाबानो इफ्तेखार अहमद
33. 01/01/1971- शेख हसीना रोशन अली
34. 01/01/1971- सईदा रफिक शेख
35. 01/01/1971- शरीफा अब्दुरहमान
36. 01/01/1971- परवीनबानो युसुफ खान
37. 01/01/1971- सलमाबानो अब्दुल जब्बार
38. 01/01/1972- बिलकीस भिला पिंजारी
39. 01/01/1972- अनीस अहमद गुलाम रसूल
40. 01/01/1972- महेरुन्निसा अय्युब खान
41. 01/01/1972- सबीराबानो बक्रीदी
42. 01/01/1972- बिलकीसबानो शेख नवाब
43. 01/01/1972- हमीदाबी शेख गफूर
44. 01/01/1973- अनीसा शेख इब्राहीम
45. 01/01/1973- खातून सय्यद अमीर
46. 01/01/1973- अब्दुल करीम अब्दुल मुनाफ
47. 01/01/1974- मैमूना अब्दुल समद
48. 01/01/1974- मैमूना अब्दुल समद
49. 01/01/1975- जमाल अहमद नियाज अहमद
50. 01/01/1975- तन्वीर शेख युनूस शेख
51. 01/01/1976- रशीदाबानो शेख महेबूब
52. 01/01/1976- रझियाबानो शब्बीर अहमद
53. 01/01/1976- मोहम्मद सुलेमान खुर्शीद अहमद
54. 01/01/1976- आबिदाबी शेख रफिक
55. 01/01/1976- बिल्किसबी अय्युब खान
56. 01/01/1976- शबानाबानो
57. 01/01/1977- शबाना शेख सलाम
58. 01/01/1977- शबनम अंजुम मोहम्मद शरीफ
59. 01/01/1977- शेख जलील शेख बहादुर
60. 01/01/1977- बिल्कीसबानो शेख अहमद
61. 01/01/1978- अकबरुन्निसा अब्दुल सत्तार
62. 01/01/1978- शहजहानबानो गरीबुल्लाह
63. 01/01/1978- शकेरा परवीन शेख करीम
64. 01/01/1980- शेख रईस शेख युसुफ
65. 01/01/1980- बानोबी कासम मन्सुरी
66. 01/01/1981- शाहीन शेख सत्तार
67. 01/01/1981- आयशा मोहम्मद सादिक
68. 01/01/1981- सफियाबानो अली अहमद
69. 01/01/1981- सलमाबानो मोहम्मद असलम
70. 01/01/1981- शेख रफिक शेख चांद
71. 01/01/1981- अनीसाबानो शेख हमीद
72. 01/01/1981- मोमिन अकील अहमद अब्दुल वहिद
73. 01/01/1982- शाहेनाज इब्राहीम खान
74. 01/01/1983- नजमाबी शेख कासम
75. 01/01/1984- शेख ताहेरा शेख सुप्दू
76. 01/01/1984- रुखसाना बानो तैय्यब अली
77. 01/01/1984- नजमाबानो मोहम्मद नसीम
78. 01/01/1984- हनीफ अब्दुल हफीज
79. 01/01/1984- शेख अनीस शेख नूर
80. 01/01/1985- गौसियाबानो मोहम्मद इस्माईल
81. 01/01/1985- यासमिनबानो मोहम्मद अहमद
82. 01/01/1985- मोहम्मद मुशर्रफ शेख रज्जाक
83. 01/01/1986- मोहम्मद हारून मोहम्मद फारूक
84. 01/01/1986- नगीनाबानो ताज मोहम्मद
85. 01/01/1986- झरीना शेख चिरागुद्दीन
86. 01/01/1986- अजमतुन्निसा मोहम्मद फारूक
87. 01/01/1986- महेमूदा बानो डागे खा पठाण
88. 01/01/1986- शेख अब्दुरहमान शेख बशीर
89. 01/01/1987- रुकैय्या मुनिर पठाण
90. 01/01/1987- हफीज शाह रमझान शाह
91. 01/01/1987- चिरागुद्दीन गायसुद्दीन
92. 01/01/1987- फरहीनबानो रमझान शाह
93. 01/01/1987- ताहेराबानो महेमूद अली
94. 01/01/1988- नजमाबानो शेख समद
95. 01/01/1988- मैमुननिसा अनीस अहमद
96. 01/01/1988- परवीनबानो शेख समशेर
97. 01/01/1988- नजमा परवीन मोहम्मद अख्तर
98. 01/01/1988- परवीन सदफ इसरारुलहक
99. 01/01/1988- शेख शकील शेख अकबर
100. 01/01/1989- समा परवीन मोहम्मद हफीज
101. 01/01/1990- फर्जानाबानो अब्दुरहीम
102. 01/01/1990- अलकमा कौसर इब्राहीम शेख
103. 01/01/1990- फर्जाना सय्यद इस्राईल
104. 01/01/1990- शकीला शेख अन्वर
105. 01/01/1990- वसीम कलीम शेख
106. 01/01/1991- रेहान अहमद इश्तियाक अहमद
107. 01/01/1993- माजिद अहमद अब्दुल मलीक
108. 01/01/1994- अलमास अंजुम अकرم शाह
109. 01/01/1995- मोहम्मद अशलुफ मो अय्युब अन्सारी
110. 01/01/1995- कलीम शाह माजिद शाह
111. 01/01/1995- अनीसाबानो
112. 01/01/1995- यासमिनबानो अब्दुल सत्तार
113. 01/01/1995- शाहेनाजबानो अशरफ अली
114. 01/01/1995- शबानाबानो शेख जमील
115. 01/01/1996- सर्वरुन्निसा असगर अली
116. 01/01/1996- अब्दुल कय्यूम बरकत अली
117. 01/01/1996- फहीम अहमद मोहम्मद उमर
118. 01/01/1997- आलोक साहू रामकरण साहू
119. 01/01/1997- मोहम्मद रिजवान मोहम्मद हसन
120. 01/01/1998- मोहम्मद साजिद मोहम्मद साबीर
121. 01/01/2000- अफरोज खान गुलाम गाउस खान
122. 01/01/2001- तसलीमबानो मो कलाम
123. 01/01/2002- सहेला खातून मो यासीन (Malegaon Bangladeshi)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community