Konkan Cyclone : कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

63
Konkan Cyclone : कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज
Konkan Cyclone : कोकण किनारपट्टीवर चक्रीवादळासह मुसळधार पाऊस, हवामान विभागाचा अंदाज

ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्याच्या अखेरीस राज्यात परतीच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढून अरबी समुद्रात चक्रीवादळाची ( Konkan Cyclone) परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टीवर (kokan sea) रत्नागिरी (Ratnagiri) आणि सिंधुदुर्गमध्ये (Sindhudurg) वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे रत्नागिरीमध्ये नौका बंदरावरच उभ्या आहेत. रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुढचे दोन दिवसही मासेमारी बंद राहणार आहे.

(हेही वाचा – Mumbai Police : ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रम मुंबई पोलीस दलात राबविण्यात येणार)

केरळसह गोवा राज्याच्या किनारी भागात वादळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. किनारपट्टीवर समुद्र शांत असला, तरी समुद्रात धोका निर्माण होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.