आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या अहवालात ‘Indian Social Security’चं वास्तव काय?; वाचा संपूर्ण बातमी

Indian Social Security : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एका अहवालातून भारतासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामान्य लोकांना सामाजिक सुरक्षा(Indian Social Security) प्रदान करण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे.

47

Indian Social Security : आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या एका अहवालातून भारतासाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सामान्य लोकांना सामाजिक सुरक्षा(Indian Social Security) प्रदान करण्यात भारत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. दरम्यान, कामगार व रोजगार मंत्रालयाने १९ मार्चला सामाजिक सुरक्षा(Indian Social Security) कव्हरेजचे व्यापक मुल्यांकन करण्याकरिता ‘सामाजिक सुरक्षा डेटा पूलिंग कार्यक्रमाचा पहिला टप्पा सुरू केला. त्यानंतर आता भारताची अत्यंत दिलासा देणारी बातमी समोर आली आहे.(Indian Social Security)

(हेही वाचा Air India Plane Crashed : अहमदाबादमध्ये कोसळले प्रवासी विमान; परिसरात धुराचे लोट )

दरम्यान, भारताने एका दशकात ४५ टक्क्याने वाढ झाली असून २०१५ हेच प्रमाण फक्त १९ टक्के होते. त्यानंतर आता २०२५ मध्ये हे प्रमाण वाढून ६४.३ टक्क्यांपर्यंत इतके झाले आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेच्या जागतिक अहवालानुसार, नागरिकांना सामाजिक सुरक्षा(Indian Social Security) प्रदान करण्यात भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच, भारत ९४ कोटींहून अधिक नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान(Indian Social Security) करताना दिसून येत आहे.

(हेही वाचा Lonavala : जीवघेणे पावसाळी पर्यटन बंद ! लोणावळा, मावळमधील ‘या’ पर्यटन स्थळांवर ३१ ऑगस्टपर्यंत कलम १६१ लागू )

महत्त्वाचे म्हणजे, केंद्रीय मंत्री मनसुख मांडवीय यांनी या अहवालावर भाष्य केले. ते म्हणाले, भारताच्या सामाजिक सुरक्षा(Indian Social Security) कव्हरेजमधील ही वाढ जगातील सर्वात जलद विस्ताराने झाली आहे. देशभरातील लाखो नागरिक विविध अन्न आणि आरोग्य सुरक्षा योजनांचा लाभ घेत आहेत. या माध्यमातून केंद्र सरकारची वचनबद्धता समोर आली असून समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत विविध योजना पोहोचवून सक्षणीकरण करणे, हेच सरकारचे ध्येय आहे.

केंद्रीय मंत्र्यांचा आयएलओ महासंचालकासोबत संवाद

केंद्रीय मंत्र्‍यांनी जिनिव्हा झालेल्या आंतरराष्ट्रीय कामगार परिषदे(आयएलओ)च्या ११३ व्या सत्रात महासंचालक गिल्बर्ट एफ. हौंगबो यांच्याशी संवाद साधला. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात सरकारने मागील ११ वर्षांत गरीब व कामगारांसाठी कल्याणकारी योजनांचा उल्लेख करण्यात आला. दरम्यान, ‘आयएलओ’ ही कामगार हक्क आणि सामाजिक न्यायासाठी समर्पित संयुक्त राष्ट्रांची महत्त्वाची संस्था आहे. ती वेळोवेळी त्यांच्या १८७ सदस्य देशांमधील सामाजिक सुरक्षा(Indian Social Security) कव्हरेजचे मूल्यांकन करते. याअंतर्गत, ९ श्रेणींमध्ये आकडेवारी लागू केली जाते.(Indian Social Security)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.