Heavy Rain : पुढील ४ तास राज्यात वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस

71
Heavy Rain : चंद्रपूर जिल्ह्यात वीज पडून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू

राज्यात सध्या परतीचा पाऊस सुरू आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशीच हा पाऊस Heavy Rain जोरदार कोसळत आहे. मुंबई आणि उपनगरात उशिरा पर्यंत गणेश विसर्जनाच्या मिरवणुका होत आहेत. त्यातच हवामान खात्याने रात्री १० वाजता मोठी माहिती दिली.

पुढील ४ तासात राज्यात विजांच्या कडकडाटासह ताशी ३०-४० किमी वेगाने वारे वाहत मुसळधार पाऊस Heavy Rain पडणार आहे. हा पाऊस नगर, सोलापूर, सातारा, संभाजीनगर, लातूर, हिंगोली, परभणी, नांदेड, जालना, नंदुरबार, धुळे, बीड, जळगाव, पुणे, पालघर, रायगड, ठाणे, मुंबई, धाराशिव आणि कोल्हापूर येथे पडणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.