Ganesh Festival : उत्साहात झाले ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन !

104
Ganesh Festival : उत्साहात झाले ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन !
Ganesh Festival : उत्साहात झाले ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन !

सर्वत्र गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. आज ५ दिवसांच्या गणपतीचे विसर्जन गणपती बाप्पा मोरया च्या गजरात पार पडले. पालिकेने विसर्जन स्थळी फुलांची सजावट, आरती करण्यासाठी टेबल अशी सर्व व्यवस्था पालिकेने केली आहे. बालगोपाळ ढोल- ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देतांना दिसून आले. या विसर्जन सोहळ्याची काही छायाचित्रे !

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.