Mumbai Local : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; लोकलची स्थिती काय ?

77
Mumbai Local : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; लोकलची स्थिती काय ?
Mumbai Local : मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक ठप्प; लोकलची स्थिती काय ?

मुंबईत मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली असून वाहतूक ठप्प झाली आहे. (Mumbai Local) बिघाड झाल्याने कल्याणहून कर्जतकडे जाणारी वाहतूक मागील अर्ध्या तासापासून ठप्प झाली आहे. बदलापूर आणि वांगणी स्थानकादरम्यान इंजिन बंद पडल्याने लोकलवर परिणाम झाला आहे. हे इंजिन बाजूला सारण्याचे प्रयत्न कर्मचाऱ्यांकडून युध्दपातळीवर सुरु आहेत.

ऐन गर्दीच्या वेळी ही घटना घडल्यामुळे स्थानकांवर गर्दी झाली आहे. अनेक प्रवासी खोळंबून राहिल्याचे चित्र आहे. (Mumbai Local)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.