Central Railway: मध्य रेल्वेवर पायाभूत कामांसाठी दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक

128
Central Railway: मध्य रेल्वेवर पायाभूत कामांसाठी दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक
Central Railway: मध्य रेल्वेवर पायाभूत कामांसाठी दोन दिवसांचा रात्रकालीन विशेष ब्लॉक

मध्य रेल्वेवरील सीएसएमटी येथील पायाभूत कामांसाठी दोन दिवसीय रात्रकालीन विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. शुक्रवार-शनिवारी आणि शनिवारी-रविवारी मध्यरात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत (दोन्ही दिवशी प्रत्येकी ४ तास) भायखळा-सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर, वडाळा रोड-सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल. या कालावधीत लोकल सेवा उपलब्ध नसतील.

भायखळा-सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन जलद मार्गावर, वडाळा रोड–सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर ब्लॉक असेल.

(हेही वाचा – Lok Sabha Election Phase 1: लोकसभेच्या पहिल्या टप्प्याच मतदान सुरू, पंतप्रधान मोदींकडून खास मराठीत देशवासीयांना आवाहन)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.