Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !

Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !

101
Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !
Devendra Fadnavis and Raj Thackeray यांच्या भेटीनंतर संजय शिरसाट यांची खुली ऑफर !

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे (Devendra Fadnavis and Raj Thackeray) कत्र येणार असल्याच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. गुरुवारी सकाळी मनसेप्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये भेट झाली. तब्बल तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis and Raj Thackeray) कोणतीही प्रतिक्रिया न देता हॉटेलबाहेर पडले. (Devendra Fadnavis and Raj Thackeray)

हेही वाचा-देशात Corona बाधित रूग्णांचा आकडा 7154 वर ; 77 जणांचा मृत्यू

या संपूर्ण घटनेवर आता शिवसेना नेते संजय शिरसाट यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. शिरसाट म्हणाले, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांची आज जी भेट झाली, त्याला निश्चितपणे राजकीय अर्थही आहे. मात्र, राज ठाकरे जेव्हा भेटतात, तेव्हा त्यांच्या काही सूचना असतात. त्या दृष्टीनेही ते भेटलेले आहेत. म्हणून उद्याचे महानगर पालिकेचे समिकरणं काय होतील? अथवा उद्याची राजकीय परिस्थिती काय असेल? यावर आताच्या घडीला भाष्य करणे चुकीचे आहे. त्यांच्या भेटीनंतर, त्यासंदर्भातील जो काही खुलासा आहे, तो मुख्यमंत्री स्वतः अथवा राज साहेब स्वतः करतील.” (Devendra Fadnavis and Raj Thackeray)

हेही वाचा- Tatkal Ticket Booking : रेल्वेचे तात्काळ बुकिंग करण्यापुर्वी ‘हे’ नियम नक्की वाचा ; रेल्वे मंत्र्यांकडून घोषणा

“राजकारणात, निवडणुकीत कोण कुणाबरोबर आहे? कुणाची कुणाबरोबर युती होते? हे जोवर नक्की होत नाही. तोवर असे यू टर्न्स आपल्याला अनेक वेळा बघायला मिळतील. यामुळे यामुळे आजच्या भेटीचा थेट संबंध लावणे गैर आहे. जे काही होईल ते काही दिवसांतच आपल्याला लक्षात येईल. राजकारणात काहीही होऊ शकते. राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही. यामुळे एक पक्ष वाढवण्यासाठी, पक्ष मजबूत करण्यासाठी अशा युत्या कराव्या लागतात.” (Devendra Fadnavis and Raj Thackeray)

हेही वाचा- Ashadhi Wari 2025 : यंदा प्रथमच आषाढी वारीत AI चा वापर होणार ! ‘ही’ माहिती त्वरित मिळणार

“मला वाटते की, राज साहेबांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची ऑफर आहे. त्यांच्याकडे असलेले वक्तृत्व पाहता, ते चांगल्या प्रकारे महानगर पालिकांच्या निवडणुका लढू शकतात. त्यांनी सोबत यावे, अशी आमचीही त्यांना विनंती आहे,” असेही शिरसाट म्हणाले. (Devendra Fadnavis and Raj Thackeray)

हेही पहा-

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.