State Government : राज्य सरकारने केल्या चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या

231
State Govt : १ कोटींच्या 'स्मार्ट' खरेदीला ब्रेक! मंत्रिमंडळासाठी आयपॅड खरेदीचा निर्णय रद्द

राज्य सरकारने गुरुवारी चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यानुसार समाज कल्याण विभागाचे आयुक्त डॉ. प्रशांत नरनावरे यांची महिला आणि बालविकास विभागाच्या आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपीएमएल) अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचालक ओम प्रकाश बाकोरिया यांची नियुक्ती समाज कल्याण विभागाच्या आयुक्तपदी झाली आहे.

(हेही वाचा – बोअरवेलमुळे गळती लागलेल्या ठाण्यातील त्या जलबोगदा दुरुस्तीवर १३ कोटींचा खर्च)

पीएमपीएमएलच्या अध्यक्ष तथा व्यस्थापकीय संचाकलपदी सचिंद्र प्रताप सिंह यांची तर महिला आणि बालविकास आयुक्त विमला आर. यांची मुंबईत खादी ग्रामोद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.