उद्धव ठाकरेंना धक्का; नाशिकमधील ज्येष्ठ शिवसैनिकांचा शिंदे गटात प्रवेश

107
बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्ववादी विचारांनी प्रभावित होऊन ज्यांनी नाशिक शहर व जिल्ह्यात शिवसेना घरोघरी पोहचवण्यासाठी अथक परिश्रम केले, अशा ज्येष्ठ शिवसैनिकांनी सोमवारी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला.

नाशिक महानगरातील ज्येष्ठ शिवसैनिक 

  • शिवाजी पालकर-माजी महानगर प्रमुख,
  • राजेंद्र घुले माजी- विभागप्रमुख पंचवटी,
  • गणेश शेलार- माजी विभागप्रमुख पंचवटी,
  • सोपान देवकर- माजी विभागप्रमुख पंचवटी,
  • रामभाऊ तांबे- मालेगाव स्टँड शाखा संघटक,
  • भाऊसाहेब निकम- माजी विभाग संघटक पंचवटी,
  • मंगेश दिघे- माजी उपविभाग प्रमुख,
  • प्रशांत जाधव -माजी उपविभाग प्रमुख,
  • राजेंद्र जोशी- माजी शाखा कार्याध्यक्ष मालेगाव स्टँड,
  • विजय निकम -माजी शाखा प्रमुख सितागुंफा,
  • मयूर जोशी -माजी शाखा प्रमुख,
  • रणजीत खोसे -माजी शाखा प्रमुख,
  • निलेश शेवाळे- माजी शाखा प्रमुख,
  • दौलत बाबू शिंदे -कार्याध्यक्ष वैदू समाज नाशिक,
  • अमोल जोशी – ज्येष्ठ शिवसैनिक नाशिक मध्य,
  • नरेंद्र ढोले -माजी शाखा प्रमुख पंचवटी,
  • सुनील चव्हाण- माजी विभाग प्रमुख पंचवटी,
  • नामदेव पाईकराव- माजी शाखा प्रमुख पंचवटी यांच्यासह ओमप्रकाश अग्रवाल, शंकरराव खेलूकर, बाळू मुरलीधर टिळे, कचरू महादेव आवारे, हिरामण दामू धोंगडे, बाबुराव, अमृता बोराडे, विठ्ठल सोनवणे   सदाशिव लांडगे, पांडुरंग पुंजा ताजनपुरे, बबन किसन बोराडे, भाऊसाहेब कोंडाजी आवारे, नामदेव हरी बोराडे  कचेश्वर पोपटराव ताजनपुरे, बाळू भोसले, पोपट बाबू सोमवंशी , महादू लोखंडे, ज्ञानेश्वर लोखंडे बापू रामा पाबळे , शंकर महादू शिंदे, अंबादास बाबुराव लोखंडे, अशोक आप्पा पवार, रउफशेख रकीउद्दिन, राजेंद्र शिंदे, संतोष लोखंडे, सनी शिंदे, सतीश शिंदे, अजय शिंदे आदी ज्येष्ठ शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.