नेटकऱ्यांनी Sanjay Raut यांची लाज का काढली?

180
Pahalgam च्या स्थानिकांनी व्हिडिओ का नाही काढला?
  • खास प्रतिनिधी 

गेले दोन दिवस राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का यावर माध्यमांमध्ये भरभरून चर्चा होत आहे. यावरून शिवसेना उबाठा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ‘X’वर एक अशी पोस्ट केली की त्यावरून नेटकऱ्यांनी त्यांना अक्षरशः शिव्या घातल्या. इतकेच नव्हे तर महाराष्ट्राची लाज काढू नका, असा अनाहूत सल्लाही दिला.

काय पोस्ट केली राऊतांनी

संजय राऊत (Sanjay Raut) यांनी “ए सं शी, राज आणि उद्धव ठाकरे यांच्यात साद प्रतिसाद सुरू झाल्यावर!,” असे म्हणत एक फॉरवर्ड मीम पोस्ट केले ज्यात एक पुतळा फिरत असून त्याच्या बुडाला आग लागली आहे आणि त्यातून धूर निघत आहे.

शिव्यांची लाखोली

या पोस्टला नेटकऱ्यांनी प्रतिसाद दिला मात्र राऊतांची (Sanjay Raut) पार उतरवली. ‘नालायक, झाकणझुल्या, टवाळखोर, छपरी, निर्लज्ज’ अशा अनेक शिव्या घातल्याच, शिवाय राज्यसभेचे खासदार म्हणून त्यांनी महाराष्ट्राची लाज काढल्याच्या भावना व्यक्त केली.

(हेही वाचा – अधिकाधिक हिंदूंना संघटित करा; CM Yogi Adityanath यांचे प्रतिपादन)

नेटकऱ्यांनी संजय राऊत यांना कोणत्या भाषेत सुनावले ते त्यांच्याच शब्दांत पुढीलप्रमाणे :
  • पक्षाचा नेता आहे की गल्लीतला नेता ?
  • कसल्या पोस्ट टाकता रौत साहेब ?
  • चौकातले छपरी टवाळखोर पण एवढ्या खालच्या पातळीवर येत नाहीत. राऊत साहेब तुम्ही खासदार आहात (निवडून आलेले नाही तो भाग वेगळा) तेंव्हा त्या पदाची तरी किमान गरिमा रखा!!
  • राज्यसभेचे खासदार आहेत बरं का हे ! किती अभिरुची संपन्न आहेत पहा
  • संज्या इतका कसा छपरी आहेस रे तू?
  • काय तुझी पोस्ट जरा तरी दर्जा ठेव
  • तुमच इंडि गठबंधन मुर्शिदाबाद दंगल वर काही बोलत नाही
  • मुर्शिदाबाद ला हिंदू बेघर झाले आहेत नालायक संजय राऊत
  • आपण कल्पनाशक्तीच्या पलीकडे घृणास्पद आहात ,कर्म कोणालाही सोडत नाही, अजूनही सुधारण्यासाठी वेळ आहे, विचार करा!
  • हा संज्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहाचा सदस्य आहे????
  • अरे असा छपरीपणा भेंडीबाझार, बहिरामपाडा, कुर्ला, मुंब्रा आणी भिवंडीतील रिलस्टार पण करत नसतील.
  • पूर्ण पक्ष WhatsApp फॉरवर्ड आणि मीम्स पुरता शिल्लक राहिला आहे.
  • राज्यसभा खासदार ची बौद्धिक वैचारिक पातळी बघा
  • Raut saheb …nakki tumchi mati bhrast jhaleli ahe …..BMC निवडणुकीनंतर, तुम्ही सध्या ज्या प्रकारची आग ओकत आहात त्याच प्रकारची आग तुमच्या मागून येणारी आपल्याला दिसेल.
  • आणि हे संसद सदस्य आहेत तेही वरिष्ठ सभागृहाचे!!!
  • राज्यसभेत खासदार आहे हा माणूस..#फालतू
  • दोन्ही ठाकरे येडझवे आहेत. कोणालाच काही फरक पडत नाही रे झाकणझुल्या.
  • हा चिवत्या एक खासदार आहे आणि हे असले ट्विट आणि हे लोकं महाराष्ट्राचं विचार करताय…… असले येडझवे नेत्यांचा पक्ष आणि कारकर्ते किती चुटिया असेल…. उद्धव ला हा नागडं करूनच सोडणार दिसतंय…
  • संपलेला पक्ष म्हणायचं आणी त्यालाच साद प्रतिसाद द्यायचा?? पवार साहेबांचा आदेश येऊ द्या या साद प्रतिसाद मध्ये सर्वात आगोदर मिठाचा खडा उध्दव साहेबाच्या सोबत असुन स्वताल पवारचा माणूस म्हणणाराच टाकणार!? कारण नाका पेक्षा मोती जड असं पवार साहेब कधीच होऊ देत नाही!??
  • उठा टोळीचे गद्दार सतत लोकांच्या ढुंगणात नाक खुपसून बसले असतात काय बाहेर पडतय ते बघायला.


हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.