काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची अपेक्षा एवढेच असेल ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सैनिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका, अशा शब्दांत सैनिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या Rahul Gandhi यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी खडसावले. आपल्या हल्ल्याच्या सुरुवातीला पाकिस्तानला माहिती देण्याची परवानगी कोणी दिली? परिणामी आपल्या हवाई दलाने किती विमाने गमावली?, असा सवाल काँग्रेस नेते राहुल गांधी(Rahul Gandhi) यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत उपस्थित केला होता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधीं(Rahul Gandhi)वर शरसंधान साधले आहे. फडणवीस म्हणाले की, ‘काँग्रेसने जय हिंद यात्रा काढली. आमची अपेक्षा एवढेच असेल ती राजकीय यात्रा करू नका आणि आपल्या सैनिकांवर प्रश्नचिन्ह निर्माण करू नका. ज्या पद्धतीने राहुल गांधी(Rahul Gandhi) आता बोलायला लागले आहेत ते दुर्देवी असून सेनेप्रति अविश्वास त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे. एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची. जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल, अशा शब्दांत राहुल गांधीं(Rahul Gandhi)ना खडसावले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आज भारताची डिफेन्स कॅपॅबिलिटी पाकिस्तानपेक्षा चार ते पाच पट जास्त आहे. सैन्य क्षमता पाहता जगातील पहिल्या पाचमध्ये भारताचा समावेश आहे. पाकिस्तानी गुडघे टेकल्यावर भारताने युद्धविराम केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. काँग्रेसने जय हिंद यात्रा आयोजित केली होती यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, एकीकडे सेनेवर अविश्वास दाखवतात आणि दुसरीकडे जय हिंद यात्रा काढायची. जय हिंद तेव्हाच म्हणता येईल जेव्हा सेनेच्या पाठीशी तुम्ही विश्वास दाखवाल, अशी टीका मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसवर केली.(Rahul Gandhi)
भारताची लष्करी ताकद पाकपेक्षा पाचपट अधिक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत नागपूरात तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, संपूर्ण भारत भारतीय सैन्याच्या पाठीशी आहे. त्यामुळे केवळ शहरात नाही किंवा मोठ्या गावात नाही तर ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येक व्यक्ती हा सैन्याच्या पाठीशी उभा आहे, हे दर्शवले पाहिजे. हे पोहोचवण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर खापरखेडा येथे तिरंगा यात्रा काढली जात आहे.(Rahul Gandhi)
Join Our WhatsApp Community